Connect with us

business ideas

कृषी Based उद्योग म्हणजे काय | What is Agro Based Industry? Marathi Information

Published

on

कृषी आधारित उद्योग म्हणजे काय

कृषी आधारित उद्योग म्हणजे काय: मित्रांनो, आज आपण कृषी आधारित उद्योग म्हणजे काय याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो कृषी आधारित उद्योग म्हणजे जर आपल्याकडे शेतजमीन असेल आणि कृषी क्षेत्राशी संबंधित आपण असाल.

तसेच शेती क्षेत्रामध्ये तुमच्याकडे असलेल्या जमिनीचा वापर करून तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरू करून इच्छित असाल तर याला शेती आधारित उद्योग असे बोलले जाते. आज आपण शेती आधारित उद्योग कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

कृषी आधारित उद्योग म्हणजे काय तसेच कृषी आधारित उद्योग कोणते आहेत

1) भाजीपाला शेती उद्योग

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये भाजीपाला शेती खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदेशीर ठरू शकते. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये भाजीपाला हे खूपच महत्त्वाचे स्थान आहे.

विशेष म्हणजे शाकाहारी लोकांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान भाजीपाल्याचे आहेत. पोषण तज्ञांच्या मते संतुलित आहारासाठी रोज व्यक्तीने दररोज 85 ग्रॅम फळे आणि 300 ग्रॅम हिरव्या पालेभाज्या तसेच भाज्यांचे सेवन केले पाहिजे.

भाज्या फळभाज्या हे अन्नाचे असे स्रोत आहेत जे माणसाचे पोषणमूल्य वाढवतात पण त्याची चव देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असतात.

कृषी आधारित उद्योग म्हणजे काय

2) फुल शेती

मित्रांनो, आपल्याला जर शेती आधारित उद्योग सुरू करायचा असेल तर एक उत्तम संधी आहे. सध्या महाराष्ट्र राज्य हे फुल उत्पादनांमध्ये अग्रेसर असणारे राज्य आहे.

त्याचे कारण म्हणजे फुल उत्पादनासाठी आवश्यक असलेले शेतजमीन व हवामान महाराष्ट्र मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या याशिवाय राज्य सरकारने देखील फुलांच्या हरितगृहातील मोकळ्या जागेतील फुल उत्पादनाला प्रोत्साहन खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहे.

यामुळे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यांमध्ये फुल शेतीचा विस्तार खूपच झपाट्याने मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. महाराष्ट्रातील एक मोठा वर्ग फुल शेती करत असतो हा देखील कृषी आधारित उद्योग खूपच महत्त्वाचा आहे.

3) रेशीम शेती

मित्रांनो, रेशीम उद्योगाला भारतातील प्रमुख कुठीर उद्योगच दर्जा मिळालेला आहे. रेशीम अळ्या वाढवण्यासाठी तुती गवतपणाशी त्यांनी झाडे लावणे कीटक पाळणे रेशीम साफ करणे बनवणे कापड बनवून इत्यादीचा समावेश होत असतो. मित्रांनो रेशीम उद्योग हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सहज करता येत असतो.

4) दूध व्यवसाय

कृषी आधारित उद्योग म्हणजे काय

मित्रांनो, दूध व्यवसाय मध्ये पैसे गुंतवून तात्काळ नफा मिळू शकतो. मित्रांनो आज कालच्या काळामध्ये 60 ते 70 टक्के दूध व्यापारी लाखोंची कमाई खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असतात.

मित्रांनो दूध हे आजही ग्रामीण भागामध्ये प्रमुख उपजीविकेचे साधन खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मित्रांनो दुधाची मागणी दिवसेंदिवस खूपच मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

तसेच दुधापासून बनवणाऱ्या पदार्थांची देखील मागणी खूपच दिवसेंदिवस वाढत आहे. या धंद्यामध्ये यश नक्कीच खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकते.

5) मशरूम फार्मिंग

मित्रांनो, काही वर्षांमध्ये मशरूम लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल हा झपाट्याने वाढत आहे मशरूमची लागवड उत्तम उत्पादनाचे साधन देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बनू शकते. फक्त काही गोष्टींच्या आपण काळजी घेतली पाहिजे. मशरूमला बाजार मध्ये चांगली किंमत मिळते.

अन्न आणि औषधा मध्ये मशरूमचा वापर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो याचे कारण असे की मशरूम एक अतिशय निरोगी आणि पौष्टिक अन्नपदार्थ आहे.

मशरूम मध्ये चरबीची पातळी खूपच कमी असते आणि त्याचे सेवन केल्याने हृदय देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निरोगी राहत असते.

मित्रांनो विविध राज्यांमधील शेतकरी मशरूमच्या लागवडीतून खूपच चांगल्या प्रकारे नफा कमवत आहेत. मित्रांनो अलीकडे अलीकडच्या काळामध्ये मशरूम चा वापर हा काही क्षेत्रांपुरताच मर्यादित होता.

परंतु जागतिक करण आणि वाढत्या उपभोक्ता वादामुळे आज सर्वच क्षेत्रांमध्ये तसेच प्रदेशांमध्ये मशरूम चा वापर देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे हा देखील कृषी आधारित खूपच मोठा व्यवसाय आहे.

6) मधमाशी पालन

मित्रांनो, मधमाशी उत्पादनाच्या बाबतीत भारत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मधमाशीला तसेच मधमाशीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील अनेक संस्था आहेत या व्यवसायाकडे लक्ष देत आहेत.

मान्यता प्राप्त संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय खूपच चांगल्या प्रकारे आपण सुरू करू शकतो. शेतीबरोबर मधमाशी पाळण्याचा व्यवसाय आहे या व्यवसायाच्या मदतीने आपण हंगाम म्हणून चांगला नफा देखील मिळू शकतो.

आपण इच्छित असलेल्या आपण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत देखील घेऊ शकतो हा देखील कृषी आधारित चांगला व्यवसाय आहे.

कृषी आधारित उद्योग म्हणजे काय

7) गांडूळ खत प्रकल्प

मित्रांनो, गांडूळ खत म्हणजे गांडूळ वापरून कंपोस्ट खत तयार करण्याची वैज्ञानिक प्रक्रिया यालाच गांडूळ खत असे बोलले जाते. मित्रांनो गांडूळ हे प्रामुख्याने मातीमध्ये राहत असतात. बायोमस खात असतात आणि पचलेल्या स्वरूपात ते बाहेर टाकत असतात.

गांडूळ खत हा सेंद्रिय खतांचा एक चांगला प्रकार आहे. गांडूळ खताच्या अनेक प्रजातींचा वापर करून सेंद्रिय कचरा कंपोस्ट केला जात असतो.

तसेच गांडूळ खत निर्मितीच्या या पद्धतीला गांडूळ खत देखील बोलत असतात. यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारत असते तसेच वनस्पतीची उत्पादन देखील वाढत असते आणि रोग आणि कीटकांना देखील दडपु शकते.

अशाप्रकारे कृषी आधारित व्यवसाय हे आपल्याला खूपच फायदेशीर ठरू शकतात. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेले कृषी आधारित व्यवसाय नक्कीच उपयोगी येणार आहेत.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला कृषी आधारित व्यवसायाबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण मला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच कृषी आधारित व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कधीही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending