आधुनिक शेती पद्धती | Modern Farming Types in Marathi

आधुनिक शेती पद्धती

आधुनिक शेती पद्धती: मित्रांनो आज आपण आधुनिक शेती पद्धती कशा प्रकारे केली जाते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आजच्या काळामध्ये आधुनिक शेती पद्धत करणे खूपच गरजेचे बनलेले आहे. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया आधुनिक शेती पद्धती कोणकोणत्या आहेत ते.

आधुनिक शेती पद्धती कोणकोणते आहेत Modern Farming Methods in Marathi

मित्रांनो, खरीप हंगामावर शेतकऱ्यांचे नेहमी वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. यातच जर शेतीवर खर्च सर्वात मोठी बाब आज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बनलेले आहे.

मित्रांनो आजच्या काळामध्ये चांगले नियोजन उत्तम उपाययोजना तसेच इच्छाशक्ती असल्यास सर्व काही शक्य होत असते. असे देखील अनेक ठिकाणी आपल्याला अनुभव आलेलाच असेल.

1) ठिबक सिंचन

मित्रांनो, आधुनिक शेती पद्धतीमध्ये ठिबक सिंचन हे देखील खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपण पाटाने पाणी देण्यापेक्षा ठिबक सिंचन ने पाणी दिल्यास आपला वेळ देखील वाचत असतो आणि पाणी देखील वाचत असते.

2) शेडनेट

मित्रांनो, आपण जर उघड्यावर शेती करत असतात तर कृषी विभागाच्या सहाय्याने शेडनेटची उभारणी करू शकता. यामुळे आपल्याला शेडनेटमध्ये काकडी, पालक,मेथी यांसारखी भाजीपाल्याची पिके ही घेऊ शकता.

यामध्ये आपल्याला शेडनेट मध्ये खर्च कमी येत असतो. आणि पिकांचे उत्पादन क्षमता देखील चांगली येत असते आणि आपल्याला नफा देखील जास्त होत असतो.

3) आधुनिक अवजारांचा वापर

मित्रांनो, आपण शेती करत असताना उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी शेतीमध्ये आधुनिक अवजारांचा वापर केला पाहिजे. यामध्ये आपण ट्रॅक्टर, पेरणी, यंत्र, रोटावेटर, नांगर इत्यादी यंत्राचा वापर हे केला पाहिजे.

4) पिकांच्या लागवडीचे नियोजन

मित्रांनो, आपण पिकांच्या लागवडीचे नियोजन देखील केले पाहिजे. पिकांच्या लागवडीचे नियोजन केल्यामुळे आपल्याला पिकांचा चांगला दर देखील मिळत असतो तसेच पिके देखील चांगल्या प्रकारे येत असतात.

5) बाजारपेठा

मित्रांनो, आपण आपल्या जमिनीमध्ये पिकवत असलेले पिके आपल्या जवळपास असणाऱ्या बाजारपेठेमध्ये नेण्याची व्यवस्था करावी.

बाजारपेठा जवळ असतील तर आपल्या पिकांना तसेच उत्पादन केलेल्या पिकांना ने आण करण्यासाठी खूपच कमी वेळ लागत असतो. आणि आपल्याला त्याचे मूल्य देखील चांगल्या प्रकारे मिळत असते आणि नफा देखील चांगला राहत असतो.

निष्कर्ष

मित्रांनो, आधुनिक शेती पद्धती यामध्ये शेती करणे खूपच गरजेचे बनलेले आहे. तसेच आजच्या काळाचे देखील ती गरज आहे. मित्रांनो आपल्याला आधुनिक शेती पद्धती याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला आधुनिक शेती पद्धती याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो आधुनिक शेती पद्धती याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

आधुनिक शेती पद्धती | Modern Farming Types in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top