Mscit course information in Marathi: मित्रांनो, आज कालच्या काळामध्ये सर्व काही डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे सर्व काही ऑनलाईन देखील होत आहे.
त्यामुळे आपण देखील डिजिटल साक्षर होणे खूपच गरजेचे आहे. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये आपल्याला कम्प्युटर चालवता आले पाहिजे.
कम्प्युटर ह्या आताच्या काळाची गरज बनलेली आहे ज्याला कॉम्प्युटर येत नाही तो मागे राहिलेला आहे असे समजायला काही देखील हरकत नाही.
मित्रांनो आज आपण कम्प्युटरचा एम एस सी आय टी कोर्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ नव्हता जाणून घेऊया एमएससीआयटी कोर्स बद्दल सर्व माहिती.
अनुक्रमणिका
Mscit course information in Marathi
मित्रांनो, कम्प्युटर शिकण्यासाठी विविध संस्थेच्या मार्फत अनेक कोर्स राबवले जातात. आज आपण लोकप्रिय असणारा कम्प्युटरचा कोर्स याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो mscit course फक्त महाराष्ट्र मध्ये घेतला जातो आणि तो खूप लोकप्रिय सुद्धा आहे.
एम एस सी आय टी म्हणजे काय
मित्रांनो, एम एस सी आय टी हा एक कॉम्प्युटर सर्टिफिकेट कोर्स आहे जो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत घेतला जात असतो. व हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचे सर्टिफिकेट देखील दिले जात असते.
मित्रांनो हा कोर्स शिकण्यासाठी खूपच फायद्याचा आहे. तसेच अलीकडच्या काळामध्ये एमएससीआयटी कोर्सला अधिक लोकप्रियता देखील प्राप्त झालेली आहे. बारावी झालेले विद्यार्थी हमखास एम एस सी आय टी कम्प्युटर सर्टिफिकेट कोर्स करत असतातच.
एम एस सी आय टी चा फुल फॉर्म काय आहे
एम एस सी आय टी चा फुल फॉर्म हा महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन टेक्नॉलॉजी असा होत असतो.

एम एस सी आय टी अभ्यासक्रमामध्ये कोणते विषय शिकवले जातात
- Ms word 2013
- रोजच्या जीवनामध्ये इंटरनेटचा वापर कसा करायचा
- विंडोज सेव्हन अँड विंडोज टेन
- हार्डवेअर आणि नेटवर्किंग यामध्ये बदल काय आहे
- पावर पॉइंट
एम एस सी आय टी चे फायदे काय आहेत
मित्रांनो, एम एस सी आय टी हा कोर्स विविध कारणासाठी उपयुक्त आहे. आपण डिजिटल युगामध्ये जगत आहोत याची सर्वांनाच जाणीव असल्याने संगणकाशी परिचित असणे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे.
भविष्यामध्ये संगणक आणि इंटरनेटचे ज्ञान तुमच्या काम येऊ शकते. यामुळे तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केलाच पाहिजे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही अनेक सरकारी पदांसाठी देखील अर्ज करू शकता.
आणि परिणामी तुम्हाला संगणक इंटरनेट आणि संगणकाच्या मूलभूत गोष्टीबद्दल बरेच काही शिकायला मिळत असते. या व्यतिरिक्त तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देखील मिळत असते जे तुम्हाला भविष्यामध्ये खूपच उपयोगी पडत असते.

एम एस सी आय टी कोर्स साठी फी किती आहे
मित्रांनो, बऱ्याच लोकांना एम एस सी आय टी कोर्स बद्दल तसेच फी बद्दल अनेक प्रश्न आहेत. म्हणून जर तुम्ही त्यापैकी असाल तर तुम्ही आज योग्य ठिकाणी आहात.
मित्रांनी एम एस सी आय टी चे फी परीक्षेचे हे खूप परवडणार आहे चार ते पाच हजार रुपयांपर्यंत एम एस सी आय टी कोर्सची असते जेणेकरून तुम्हालाही सहजपणे परवडत असते.
एम एस सी आय टी साठी पात्रता काय आहे
मित्रांनो, या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणते विशिष्ट शिक्षणाचे देखील आवश्यकता नाही. परंतु तुमचा दहावीचा डिप्लोमा असणे देखील आवश्यक आहे.
तथापि तुमचा दहावीचा डिप्लोमा नसला तरी देखील तुम्ही या कोर्सला प्रवेश घेऊ शकता. कारण अनेक वेळा दहावी उत्तीर्ण न झालेल्यांना देखील प्रवेश दिला जात असतो.

एम एस सी आय टी चा अभ्यासक्रम कोणता असतो
मित्रांनो, आपण जर एमएस-सीआयटी केली तर आपल्याला 200 अधिक कौशल्य अवगत होत असतात. मित्रांनो जीवनामध्ये प्रत्येकाने हा कोर्स करावा कोर्ससाठी अभ्यासक्रम खालील प्रमाणे असतो.
1) टायपिंग कौशल्य शिकायला मिळत असते.
2) 21 व्या शतकातील असणारे दैनिक जीवन कौशल्य.
3) 21 व्या शतकातील नोकरी कौशल्य.
4) सायबर सुरक्षा कौशल्य.
5) आयटी संकल्पना आणि सामान्य जागरूकता
निष्कर्ष
मित्रांनो, एम एस सी आय टी हा आजकालच्या काळामधील खूपच फायदेशीर असा असणारा कोर्स आहे. मित्रांनो आपण आपल्या जीवनामध्ये एम एस सी आय टी चा कोर्स करणे खूपच आजकालच्या काळामध्ये काळाची गरज बनलेली आहे.
मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली एम एस सी आय टी कोर्स बद्दल माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला अशी आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेले माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला आणखी कोणत्याही कोर्स बद्दल माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच एम एस सी आय टी कोर्स बद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.