MSW course information in Marathi: मित्रांनो, आपण अनेकदा एम एस डब्ल्यू या कोर्स बद्दल ऐकलेले असेल आपल्याला माहीतच आहे की आजच्या युगामध्ये शिक्षणाला खूपच महत्त्व आलेले आहे.
मित्रांनो आज कालच्या काळामध्ये शिकलेल्या व्यक्तीलाच नेहमी जास्त प्राधान्य देखील दिले जात आहे. मित्रांनो सर्वजण आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यामध्ये करिअर करत आहे.
आज आपण एम एस डब्ल्यू कोर्स ची माहिती जाणून घेणार आहोत. हा कोर्स केल्याने आपल्याला कोणता फायदा होणार आहे याची देखील आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवतात जाणून घेऊया एम एस डब्ल्यू कोर्स बद्दल सर्व माहिती.
अनुक्रमणिका
MSW Course Information in Marathi
एम एस डब्ल्यू कोर्स चे संपूर्ण माहिती
मित्रांनो, आज कालचा तरुण हा पारंपारिक अभ्यासक्रम सोडून विविध प्रकारच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये आपले करिअर बनवत आहे. कारण या क्षेत्रामध्ये स्पर्धा देखील खूपच कमी आहे. त्यामुळे भविष्यातील चांगल्या संधी देखील विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये मिळणार आहेत.
मित्रांनो आज कालच्या काळामध्ये सामाजिक कार्य हे सर्वात वेगवान असे असणारे कार्य आहे. यामध्ये करिअरचे पर्याय देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे.
यामध्ये युवक समाजासाठी चांगले काम करून स्वतःचे चांगले भविष्य देखील घडवत आहेत आज आपण एम एस डब्ल्यू कोर्स बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.
एम एस डब्ल्यू कोर्स चा फुल फॉर्म काय आहे
मित्रांनो, एम एस डब्ल्यू कोर्स चा फुल फॉर्म हा मास्टर इन सोशल वर्क असा होत असतो. याला सामाजिक कार्यामध्ये मास्टर असे देखील मराठीमध्ये बोलले जाते.
मित्रांनो ही एक पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी आहे. यामध्ये समाजामध्ये येणाऱ्या नवीन समस्या आणि समाजातील लोकांना चांगले जीवन कसे प्रदान करता येईल याबद्दल नेहमी शिकवले जाते.
एम एस डब्ल्यू कोर्स साठी शैक्षणिक पात्रता काय आहे
कुठल्याही मान्यता प्राप्त महाविद्यालयांमधून कमीत कमी 50 टक्के गुण असावे लागतात. तसेच पदवीची परीक्षा देखील उत्तीर्ण असावे लागते काही महाविद्यालयांमध्ये या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला बीएसडब्ल्यू मधील पदवी गरजेचे असते. परंतु समाजशास्त्र आणि कला शाखेचे विद्यार्थी सुद्धा या कोर्ससाठी पात्र असतात.
एम एस डब्ल्यू कोर्स अभ्यासक्रम काय आहे
1) सोशल वर्क अँड जस्टीस
2) कम्युनिटी ऑर्गनायझेशन
3) सोशल वर्क
4) वूमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट
5) एनालिसिस ऑफ इंडियन सोसायटी
6) लेबर वेल्फेअर

एम एस डब्ल्यू कोर्स साठी कोर्स फी काय आहे
मित्रांनो एम एस डब्ल्यू कोर्स साठी आपल्याला जवळपास एक ते दोन लाखांपर्यंत देखील शुल्क लागू शकते तसेच आपल्या कुठल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत आहात यावर देखील हे शुल्क आधारित असते
एम एस डब्ल्यू कोर्स कालावधी किती वर्षाचा असतो
एम एस डब्ल्यू कोर्स चा कालावधी हा दोन वर्षाचा असतो. या दोन वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना चार सेमिस्टर पूर्ण करावे लागतात.
एम एस डब्ल्यू कोर्स साठी प्रवेश परीक्षा आहे का
एम एस डब्ल्यू कोर्स साठी काही ठिकाणी गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो. तर काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश साठी पूर्व परीक्षा सुद्धा घेण्यात येते तर काही ठिकाणी मुलाखत देखील घेण्यात येत असते.
एम एस डब्ल्यू कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध होत असतात
1) सामाजिक न्याय आणि रोजगार विभागांमध्ये
2) महिला व बालकल्याण विभागांमध्ये
3) मानव संसाधन विभागांमध्ये
4) एनजीओ व्यवस्थापक
5) सामाजिक कार्यकर्ता
6) एनजीओ प्रकल्प अधिकारी
एम एस डब्ल्यू कोर्स साठी पात्रता काय आहे
मित्रांनो, एम एस डब्ल्यू हा एक पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे. यासाठी आपल्याला काही पात्रता आवश्यक आहे. आपण एम एस डब्ल्यू कोर्स करण्यासाठी कोणतेही मान्यता प्राप्त विद्यालयामधून कोणत्याही शाखेमधून बारावी उत्तीर्ण करावी लागेल.
तसेच आपण जर बीएसडब्ल्यू कोर्स केल्यानंतर देखील एम एस डब्ल्यू कोर्स करू शकता.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला जर समाजसेवेची आवड असेल तर वापरण्यासाठी एम एस डब्ल्यू हा कोर्स खूपच उपयोगाचा असा असणारा कोर्स आहे.
मित्रांनो या कोर्स मधून आपण आपले चांगले करिअर देखील घडू शकता आणि आपल्याकडून समाजासाठी एक सेवा देखील होऊ शकते.
मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेले माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.