Connect with us

Schemes

Mudra Yojana information in Marathi | मुद्रा योजनेची माहिती मराठीत

Published

on

Mudra Yojana information in Marathi

Mudra Yojana information in Marathi: मित्रांनो, आपण जर व्यवसाय करायचा विचार करत असाल तर आपल्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना ही खूपच महत्त्वाची ठरणार आहे.

या योजनेमधून आपण कोणत्याही प्रकारचा व्यवसाय अगदी सुरुवातीपासून सुरू करू शकता ही योजना आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण अशी असणारी योजना आहे.

व्यवसायासाठी आपल्याला कर्ज देखील खूपच जलद गतीने मिळत असते. चला तर मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशाची गरज ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.

म्हणूनच मित्रांनो याचा विचार करून आज आम्ही आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा योजनेबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया प्रधानमंत्री मुद्रा योजना याबद्दल सर्व माहिती.

Mudra Yojana information in Marathi, mudra loan information in marathi 

मित्रांनो, मुद्रा योजना ही पंतप्रधान मुद्रा लोन योजना ही स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट या संस्थेची उप संस्था आहे. या योजनेअंतर्गत नॉन कॉर्पोरेट अशा असणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना तसेच लघुउद्योजकांना तसेच नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यावसायिकांना वित्तीय सहाय्य ही संस्था करत असते.

मुद्रा योजनेअंतर्गत वित्तीय सहाय्य स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट ही संस्था करत असते. चला तर मुद्रा योजनेबद्दल कोण कोणते कर्ज आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

पंतप्रधान मुद्रा योजना कर्जाचे प्रकार कोणकोणते आहेत

मुद्रा योजनेमध्ये पुढील प्रमाणे तीन कर्ज प्रकार आहेत

1) शिशु कर्ज प्रकार

2) किशोर कर्ज प्रकार

3) तरुण कर्ज प्रकार

1) शिशु कर्ज प्रकार मित्रांनो एक कर्ज प्रकारामध्ये पन्नास हजार रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते. तसेच त्यावर प्रत्येक महिन्यासाठी नऊ टक्के तर वार्षिक 12 टक्के व्याज देखील आकारले जाते. कर्जाचा कालावधी हा पाच वर्षांपर्यंत असतो.

2) किशोर कर्ज प्रकार मित्रांनो या कर्ज प्रकरणांमध्ये पन्नास हजार रुपये पासून ते पाच लाखांपर्यंत कर्ज दिले जात असते. या कर्जाचा व्याजदर हा बँक तत्त्वानुसार निश्चित केला जात असतो. कर्जाचा कालावधी हा कर्जदाराच्या असणाऱ्या नावलौकिकावर आधारित असतो.

3) तरुण कर्ज प्रकार मित्रांनो या कर्ज प्रकारांमध्ये पाच लाख रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंत देखील कर्ज मिळत असते. या कर्ज प्रकारांमध्ये व्याजदर हा बँक तत्त्वानुसार निश्चित केला जात असतो. कर्जाचा कालावधी देखील कर्जदाराच्या तसेच बँकेच्या धोरणावर आधारित असतो.

मुद्रा योजनेचे असणारी ठळक वैशिष्ट्ये

1) वार्षिक सात टक्के दराने दहा लाख रुपयांपर्यंत अर्थ पुरवठा उपलब्ध करणे.

2) मुद्रा योजनेअंतर्गत सहा कोटी उद्योजकांना वित्त सहाय्य उपलब्ध झालेले आहे.

3) स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट ही संस्था रिझर्व बँकेच्या अंतर्गत येते.

मुद्रा योजनेचे असणारे ठळक मुद्दे

1) आपल्याला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर मुद्रा योजनेअंतर्गत स्वतःच्या दहा टक्के भांडवलाचे देखील आवश्यकता नसते.

2) मुद्रा योजनेसाठी कोणतेही प्रकारची गहन ठेवावे लागत नाही.

3) पंतप्रधान मुद्रा योजना ही फक्त सरकारी बँकेमध्येच असणारी योजना आहे.

4) मुद्रा योजनेसाठी कर्ज दराची वय हे 18 वर्षे पूर्ण असेल असे देखील अट नाही.

5) मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज असणारा तसेच कर्ज मागणारा अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

मुद्रा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत

 • आधार कार्ड.
 • मतदान ओळखपत्र.
 • घर खरेदी पावती.
 • विज बिल.
 • सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट.
 • कोटेशन.
 • बांधकामाचे अंदाजपत्रक.
 • फोटो.

अशाप्रकारे वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे ही पंतप्रधान मुद्रा योजनेसाठी लागत असतात.

मुद्रा योजनेचे फायदे कोणकोणते आहेत

1) मुद्रा योजनेमध्ये महिला उद्योजकांसाठी व्याज सवलत ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

2) मुद्रा योजनेमध्ये भारत सरकारच्या क्रेडिट गॅरंटी स्कीम अंतर्गत कर्ज दिले जाते.

3) सर्व जाती धर्माचे लोक मुद्रा योजनेचा फायदा घेऊ शकतात.

4) मुद्रा योजनेमध्ये कर्जासाठी शुल्क दर नाही तसेच प्रक्रिया शुल्क देखील नाही.

मुद्रा लोन देणाऱ्या बँकांची यादी

 1. बँक ऑफ बडोदा
 2. कोटक महिंद्रा बँक
 3. ॲक्सिस बँक
 4. कर्नाटक बँक
 5. इंडियन बँक
 6. बँक ऑफ महाराष्ट्र
 7. बँक ऑफ इंडिया
 8. सारस्वत बँक
 9. स्टेट बँक ऑफ इंडिया
 10. पंजाब नॅशनल बँक
 11. एचडीएफसी बँक
 12. आयडीबीआय बँक
 13. येस बँक
 14. कॅनरा बँक
 15. बजाज फिन्सर्व

वरील प्रमाणे दिलेले बँकांमध्ये मुद्रा लोन योजना उपलब्ध आहे. वरील प्रमाणे बँकेमध्ये जाऊन आपण तेथील बँक मॅनेजर ची चर्चा करून मुद्रा योजनेचा फॉर्म घेऊ शकता.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो आपल्याला पंतप्रधान मुद्रा लोन योजना याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच mudra Yojana information in Marathi याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत तसेच कुटुंबासोबत शेअर करण्यास कधीही विसरू नका.

Trending