मुद्रा लोन योजना माहिती मराठी: मित्रांनो काय आपण व्यवसाय करू इच्छित आहात आपल्याला लोन काढायचे आहे आणि आपल्याला मुद्रा लोन योजनेबद्दल माहिती हवी आहे तर आज आपण योग्य ठिकाणी आहात.
आज आपण या ठिकाणी मुद्रा योजना याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो जाणून घेऊया मुद्रा लोन योजना काय आहे तसेच या योजनेमधून आपण कशाप्रकारे लोन घेऊ शकतो. याबद्दलची माहिती देखील आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया मुद्रा लोन योजना माहिती मराठी.
अनुक्रमणिका
मुद्रा लोन योजना माहिती मराठी मध्ये Mudra Loan Scheme Information in Marathi
मित्रांनो, पंतप्रधान मुद्रा लोन योजना सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँकेची उप कंपनी आहे. छोटे व्यवसाय लघुउद्योग करणाऱ्या तसेच करू इच्छित असणाऱ्या व्यावसायिकांना वित्तीय सहाय्यक करण्याचे हेतूने पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना ही सुरू करण्यात आलेली आहे.
यामध्ये छोटे उत्पादन उत्पादन करणारे उद्योग, दुकाने, फळेबाजी विक्रेते, ट्रक आणि टॅक्सी व्यवसाय करणारे, अन्न सेवा देणारी केंद्र, दुरुस्ती करून देणारी दुकाने, घरगुती अन्नप्रक्रिया, फेरीवाले आणि असंख्य छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे व बँकेमार्फत वित्तीय कर्ज मिळवून देणे हे पंतप्रधान मुद्रा लोन योजनेचे उद्दिष्ट आहे.
मुद्रा लोन कर्जाचे उद्देश
1) मुद्रा हे कर्ज विविध कारणासाठी दिले जाते ज्यामुळे उत्पन्न वाढत असते आणि रोजगार निर्मिती देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते.
2) मुद्रा योजनेद्वारे कार्यरत भांडवली कर्ज दिले जाते. यामुळे उद्योजकांना आपला व्यवसाय कोणते अडचणी शिवाय चालवणे सोपे होत असते.
3) कमी उत्पन्न गटांना त्यांच्या व्यवसायाची उभारणी किंवा विस्तार करण्यासाठी मदत करणे.
4) मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रे फायनान्स एजन्सी लिमिटेड याद्वारे वित्तीय संस्थेद्वारे विक्रेते व्यापारी दुकानदार आणि इतर सेवा क्षेत्रामध्ये असणारे व्यवसाय यासाठी कर्ज दिले जाते.
5) काही व्यवसाय मध्ये व्यवसाय करण्यासाठी वाहनांची सुद्धा गरज असते आणि हे लक्षात घेऊन मुद्रा लोन योजने मधून वाहतूक वाहन कर्ज देखील दिले जाते हे कर्ज केवळ व्यावसायिक वापरासाठीच उपलब्ध असते.
6) मुद्रा लोन ही वित्तीय संस्था लघुउद्योजकांना नेहमी उद्योगासाठी लागणाऱ्या मशिनरी घेण्यासाठी कर्ज देत असते.
7) तसेच ट्रॅक्टर, टीलर आणि दुचाकी वाहन घेण्यासाठी देखील कर्ज मिळत असते जे व्यावसायिक हेतूने घेतलेले जाते.

मुद्रा योजनेद्वारे घेतलेले कर्ज कशासाठी वापरले जाते
1) कार्यरत भांडवल कर्ज यासाठी देखील मुद्रा योजनेद्वारे घेतलेले कर्ज वापरले जाते.
2) व्यावसायिक वाहन कर्ज यासाठी देखील मुद्रा योजनेमधून घेतलेले कर्ज वापरले जाते.
3) व्यवसाय दुकानदारांसाठी कर्ज योजना यासाठी देखील मुद्रा योजनेमधून कर्ज वापरले जाते.
4) वनस्पती आणि यंत्रसामुग्रीसाठी देखील मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज वापरले जाते.
मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड या संस्थेची स्थापना भारत सरकारने लघु उद्योगाचा विकास करण्यासाठी आणि उद्योगांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केलेले एक वित्तीय संस्था आहे. ज्या लघु उद्योगांना दहा लाखांपर्यंतची मदत हवी असेल अशा उद्योगांना मुद्रा लोन योजने मधून कर्ज दिले जाते.
मुद्रा लोन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
1) मुद्रा लोन योजनेसाठी ओळखीचा पुरावा लागत असतो.
2) सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट लागत असते.
3) मागील दोन वर्षाच्या ताळेबंदासह आयकर विभागाचा परतावा लागत असतो.
4) व्यवसायाच्या श्रेणीचा पुरावा लागत असतो.
5) व्यवसायाचा अस्तित्वाचा पुरावा देखील लागत असतो.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे मुद्रा लोन योजना माहिती मराठी याबद्दल दिलेले माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला आणखी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच मुद्रा लोन योजना माहिती मराठीमध्ये याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
One thought on “मुद्रा लोन योजना माहिती मराठी मुद्रा लोन कसे काढावे ?, मुद्रा लोन योजना माहिती मराठी, मुद्रा लोन कागदपत्रे”