Connect with us

Schemes

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी NABARD loan scheme Maharashtra in Marathi

Published

on

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी नमस्कार मित्रांनो आज आपण नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मध्ये कोण कोणते आहेत हे अगदी सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत.

मित्रांनो देशातील लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यासाठी केंद्र सरकारने नाबार्ड योजना ही सुरू केली. नाबार्ड योजनेअंतर्गत आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये महारष्ट्रामध्ये योजना आहेत. त्याचा फायदा कसा घेता येईल हे आज आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत.

तसेच नाबार्ड योजनेमधून आपल्याला कमी व्याजदरांमध्ये कर्ज कसे उपलब्ध होईल हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो जाणून घेऊया नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र (NABARD loan scheme Maharashtra in Marathi) कोणकोणत्या आहेत .

अनुक्रमणिका

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी NABARD loan scheme Maharashtra in Marathi

मित्रांनो, नाबार्डच्या योजना आपल्या साठी कोणकोणत्या आहे तसेच आपण ग्रामीण भागांमधील असाल तर आपण नाबार्ड योजने मधून कोण कोणत्या पद्धतीमध्ये फायदा घेऊ शकता याचे सविस्तर मार्गदर्शन आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी माहिती याबद्दल.

नाबार्ड माहिती मराठी

नाबार्ड चा फुल फॉर्म

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बॅंक (National Bank for Agriculture and Rural Development)

नाबार्ड हे कृषी लघु उद्योग कुटीर उद्योग तसेच ग्रामीण भागातील उद्योग या उद्योगांना तसेच ग्रामीण भागांमध्ये चालणाऱ्या उद्योगांना पुरेशा प्रमाणामध्ये तसेच वाजवी व्याजदराने पतपुरवठा करणारी शिखर बँक म्हणून नाबार्ड ला ओळखले जाते.

नाबार्ड ची प्रमुख कार्यक्षेत्रे

  • ग्रामीण भागातील विकास करणाऱ्या संस्थांना कर्ज पुरवणे
  • पतपुरवठा यंत्रणेची क्षमता वाढविण्यासाठी संस्थांना बळकट करणे
  • प्रत्यक्ष विकास कार्य करणाऱ्या संस्थांना वित्त पुरवठा करणे
नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी


नाबार्ड योजनेचा असणारा उद्देश

मित्रांनो, भारत देशामध्ये बऱ्याच लोकांपैकी काही लोक देशाच्या ग्रामीण भागांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये राहत असतात. भारत देशांमधील अनेक लोक दुग्धव्यवसाय मधून आपला उदरनिर्वाह करत असतात दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चालला जातो.

मित्रांनो दुग्ध व्यवसाय मध्ये लोकांना जास्त नफा मिळत नाही म्हणूनच नाबार्ड योजना या अंतर्गत दुग्ध व्यवसायाचे आयोजन केले जाते आणि दुग्ध व्यवसाय हा योग्य रीतीने चालवला जाईल याकडे खुपच मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष ठेवले जाते. तसेच ग्रामीण भागांमध्ये लोकांना स्वयंरोजगार निर्माण करणे हा या योजनेचा खूपच मोठा हेतू आहे.

या योजनेद्वारे दुग्ध क्षेत्रासाठी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच दुग्ध व्यवसायामध्ये तसेच दुग्ध व्यवसाय योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकांना व्यजा शिवाय कर्ज उपलब्ध करून देणे हे आहे जेणेकरून ते आपला दुग्धव्यवसायात सहजपणे चालू शकतील.

नाबार्डचा या योजनेसाठी खूपच महत्वाचा मुख्य उद्देश म्हणजे दुधाला तसेच दुधाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे जेणेकरून आपल्या देशातून बेरोजगारीत थोड्याशा प्रमाणामध्ये तरी या योजनेअंतर्गत दूर होईल.

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या योजना

1) दूध थंड ठेवण्यासाठी फ्रीज दोन हजार लिटरपर्यंत क्षमतेसह योजना (नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र)

या प्रकल्पासाठी आपल्याला 18 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल यासाठी आपल्याला मिळणारे अनुदान हे साडे चार लाख रुपयाच्या भांडवली अनुदाना खाली आपल्याला सहा लाख रुपये अनुदान मिळेल. तसेच शेतकऱ्यांसाठी ते 30 टक्के अनुदान हे नाबार्ड मधून मिळत आहे.

2) गांडूळ खत प्रकल्प नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र

गांडूळ खत प्रकल्पासाठी मित्रांनो आपल्याला 20 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. जर मित्रांनो या योजनेसाठी जर एखाद्या व्यक्तीने साडेचार लाख रुपये गुंतवणूक केली तर त्याला 25 टक्के सबसिडी मिळते.
तसेच शेतकरी असल्यास त्याला गांडूळ खत प्रकल्पासाठी तीस टक्के सबसिडी देखील योजनेअंतर्गत मिळत असते.

3) गाई वासरांचे संगोपन नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र

मित्रांनो, वीस वासरांच्या युनिटसाठी आपल्याला गुंतवणुक 80 लाखापर्यंत करावी लागते तसेच मिळणारे अनुदान हे रे या युनिटसाठी 25 टक्के सबसिडी दिली जाते. मित्रांनो, आणखी आपल्याला या विषयावरती माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही आपल्यासाठी ती माहिती अगदी वेळेवर देण्याचा प्रयत्न करू.

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र


4) देशी दुभत्या गाई साठी योजना नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र

मित्रांनो, आपल्याला दहा वर्षे डेअरी उघडण्यासाठी आपल्याला दहा जनावरांसाठी तसेच डेरी साठी पाच लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी मिळणारे नाबार्ड मधून अनुदान आपल्याला ते 30 टक्के सबसिडी मिळत असते तसेच आपल्याला दोन पशु युनिटसाठी 25 हजार रुपये अनुदान देखील मिळत असते.

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी


नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी

मित्रांनो, कोरोना विषाणूमुळे देशातील शेतकऱ्यांची होणारे आपत्ती ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी करण्यासाठी तसेच त्यांना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नाबार्ड योजनेअंतर्गत एक नवीन घोषणा केली होती.

अर्थमंत्र्यांनी म्हटले होते की या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 30 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेण्यात आलेला आहे. जे नाबार्डच्या योजनेसाठी 90 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त आहे.

या योजनेअंतर्गत हा पैसा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल आणि त्यांचा लाभ देशातील तीन कोटी शेतकऱ्यांना होईल.

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी NABARD loan scheme Maharashtra निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी माहिती याबद्दल दिलेली माहिती आपल्याला आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला दिलेली नाबार्ड बद्दल माहिती ही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी पडेल तसेच आम्ही या लेखांमध्ये नाबार्ड योजनेचा असणारा उद्देश कोणता आहे हे देखील आपल्याला आम्ही सांगितलेले आहे. तसेच नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या योजना कोणकोणत्या आहेत ह्या देखील आम्ही आपल्यासाठी सांगितलेले आहेत.

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

Trending