Connect with us

business ideas

तेल घाणा उद्योग माहिती Oil Ghana Business Information In Marathi

Published

on

तेल घाणा उद्योग माहिती

तेल घाणा उद्योग माहिती : मित्रांनो काय तुम्ही तेल घाणा उद्योग सुरू करण्याचा विचार करत आहात आज आम्ही आपल्यासाठी तेलघाणा उद्योग माहिती घेऊन आलेलो आहोत.

मित्रांनो ऑइल मिल काय आहे हे देखील आज आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत . तसेच लहान पातळीवर कोणकोणते उद्योग केले जातात त्याचप्रमाणे मध्यम आणि मोठ्या पातळीवर कोणकोणते उद्योग सुरू केले जातात हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत.

तसेच तेल घाणा सुरू करण्यासाठी आपल्याला खर्च हा कोणत्या प्रमाणामध्ये येत असतो हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. त्याच प्रमाणे ऑइल मिल साठी लागणाऱ्या मशनरी कोण कोणते आहेत

हेदेखील आपण आज जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे तेल काढण्याची प्रक्रिया कोणकोणत्या आहेत हे देखील आपण आज समजून घेणार आहोत.

तसेच तेल निर्मिती मध्ये आपल्या यशस्वी उद्योग सुरु होण्यासाठी कोण कोणते सूत्रे आहेत. हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया Oil Ghana Business Information In Marathi या बद्दल.

तेल घाणा उद्योग माहिती Oil Ghana Business Information In Marathi

ऑइल मिल तेल घाणा म्हणजे काय

ऑइल मिल म्हणजे ज्या ठिकाणी बिया बारीक करून त्यामधून तेल काढले जाते याला तेल घाणा किंवा ऑईल मिल असे म्हटले जाते. काढलेले तेल बाटली मध्ये पॅक करून विक्री केली जाते हे करण्यासाठी आपल्याला तेल घाणा सुरू करण्यापूर्वी आपल्याला बऱ्याच प्रकारच्या मशिन्स खरेदी करावी लागतात.

यामध्ये आपण सर्वप्रथम आपल्याला कोणत्या प्रकारचे ऑइल मिल किंवा तेलघाणा सुरू करायचे आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. त्यामध्ये मोहरी तेल, ऑलिव्ह ऑइल तेल हे देखील असते यामधून आपण निश्चित केले पाहिजे. ऑइल मिल चे प्रकार हे पडत असतात त्यामध्ये भारतामध्ये स्वयंपाक करण्यासाठी अनेक प्रकारची तेले वापरली जातात.

त्यामध्ये मोहरीचे तेल, ऑलिव्ह तेल, रिफाइंड ऑइल, तिळाचे तेल आपण तिन्ही प्रकारात हा व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करू शकता.

साधारण मध्यम किंवा मोठ्या प्रमाणावर म्हणजे अधिक भांडवल लावून देखील तुम्ही हा व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करू शकता.

तेल घाणा उद्योग माहिती


तेल काढण्याच्या प्रक्रिया कोण कोणते आहेत

मित्रांनो, आपण जर तेलघाणा हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला तेल काढण्याच्या प्रक्रिया जाणून घेण्याचे गरज असते. म्हणूनच आम्ही आज आपल्यासाठी तेल काढण्याच्या कोणकोणत्या प्रक्रिया आहेत ह्या एक यादी प्रमाणे देणार आहोत.

  • Seed selection बियाणे निवड
  • Pre-cleaning and Decortications पूर्व-साफसफाई आणि सजावट
  • Conditioning of the seeds :-बियाणे कंडिशनिंग
  • हीटिंग
  • Oil extraction तेल काढणे
  • Filtration गाळणे

वरील प्रमाणे दिलेले तेल काढण्याच्या प्रक्रिया आहेत.

तेल निर्मिती उद्योगासाठी असणारी महत्त्वाची सूत्रे

  1. आपण जर सर्वप्रथम उद्योग सुरू केला असेल तर आपण शेतकरी आणि जवळच्या मार्केटमधून कच्चा माल खरेदी केला पाहिजे.
  2. आपण जर तेल निर्मितीचा उद्योग सुरू केल्यानंतर आपण शेतकऱ्यांशी करार करून करार शेती पद्धतीचा अवलंब केला पाहिजे.
  3. शेतकऱ्यांना नेहमी तज्ञांकडून वेळोवेळी सल्ला दिला पाहिजे.
  4. कच्चामाल आणि तेलाच्या गुणवत्तेमध्ये आपण कधीही तडजोड केली नाही पाहिजे.
  5. आपण सर्वप्रथम रसायनमुक्त कच्च्या मालाची खरेदी केली पाहिजे.
  6. आपल्या ऑइल मिल मध्ये 100ml ते पाच लिटर पर्यंत तेलाचे पॅकिंग उपलब्ध असले पाहिजे.
  7. आपण आपल्या जवळच्या बाजारपेठेमध्ये तसेच भारत देशांमधील मुख्य बाजारपेठेमध्ये तसेच महाराष्ट्र मधील सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई यासारख्या बाजारपेठेमध्ये तेलाची विक्री केली पाहिजे.

ऑइल मिल साठी लागणाऱ्या मशनरी कोणकोणते आहे

  • स्टोरेज टाकी
  • इलेक्ट्रिनिक काटा
  • सेलिंग मशीन पॅकिग करण्याचे मशीन
  • बॉक्स स्टॉम्पिग
  • कूकर आणि फिल्टर प्रेसासह फिल्टर कापड आणि प्लगर पंप
  • स्क्रु एक्सपेलर
तेल घाणा उद्योग माहिती


तेल घाणा यासाठी येणारा खर्च

मित्रांनो आपल्याला तेलघाणा सुरू करण्यासाठी कमीत कमी पाच लाखाचे भांडवल असावे लागते यामध्ये आपण मार्केटिंग आणि कच्चामाल हे देखील खरेदी करू शकता मार्केटिंगसाठी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पैशाची गरज भासते तसेच लोकांची देखील गरज भासते.

तेलघाणा यासाठी लागणारा कच्चामाल कोण कोणता आहे

आपण जर तेलघाणा उद्योग सुरू केला असेल तर आपल्याला तेलबिया ह्या दुकानदाराकडून किंवा शेतकऱ्याकडून खरेदी करावे लागतात. त्याचप्रमाणे आपल्याला तेल भरण्यासाठी रिकामे डबे लागत असतात तसेच तेल भरण्यासाठी बाटल्या देखील लागत असतात.

तेल घाणा उद्योग माहिती Oil Ghana Business Information In Marathi Conclusion

मित्रांनो, आपल्याला तेल घाणा उद्योग माहिती याबद्दल दिलेली माहिती आपल्याला आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आम्ही Oil Ghana Business Information In Marathi या माहितीमध्ये आपल्याला ऑइल मिल काय आहे तसेच लहान मध्ये मोठ्या पातळीवर आपण उद्योग कशा पद्धतीने करू शकतो.

त्याचप्रमाणे तेल घाण्यासाठी किती खर्च येऊ शकतो. तसेच तेल काढण्यासाठी आपण कच्चामाल कोठून खरेदी करू शकतो, त्याच प्रमाणे तेल घाण्यासाठी लागणाऱ्या मशनरी कोण कोणते आहेत हे देखील आम्ही आपल्याला वरील प्रमाणे लेखांमध्ये दिलेले आहे. मित्रांनो आपल्याला दिलेला लेख कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

Trending