Connect with us

Information

Documents Required for PAN Card पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे

Published

on

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये पॅन कार्ड हे खूपच महत्त्वाचे असे कागदपत्र बनलेले आहे. आज आपण पॅन कार्ड साठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला पॅन कार्ड आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊया पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत ती.

पॅन कार्ड म्हणजे काय

मित्रांनो, पॅन कार्ड हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे असे असणारे कागदपत्रे आहे तसेच पॅन कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून देखील केला जातो.

मित्रांनो बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी किंवा इतर आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्डचा वापर हा खूपच महत्त्वपूर्ण केला गेलेला आहे.

पॅन कार्ड काढण्यासाठी असणारी वयोमर्यादा काय आहे

1) मित्रांनो, पॅन कार्ड अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.

2) जर मित्रांनो पॅन कार्ड काढण्याचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर त्याचे पालक अर्जदार म्हणून त्या व्यक्तीचे पॅन कार्ड काढू शकतात.

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे । Documents required for PAN card । PAN Card Documents marathi

1) ओळखीचा पुरावा

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • वाहन चालवण्याचा परवाना
  • रेशन कार्ड

2) पत्त्याचा पुरावा

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • लाईट बिल

3) जन्मतारखेचा पुरावा

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • दहावी बारावीचे प्रमाणपत्र गुणपत्रक

पॅन कार्ड चे उपयोग काय आहेत

1) आयटी रिटर्न भरताना पॅन कार्ड लागत असते.

2) मित्रांनो, आपण जर पाच लाखापेक्षा जास्त किमतीचे दागिने खरेदी करत असाल तर आपल्याला पॅन कार्ड लागत असते.

3) क्रेडिट कार्ड साठी अर्ज करताना आपल्याला पॅन कार्ड लागत असते.

4) वाहन खरेदी आणि विक्री करण्याच्या वेळेस देखील आपल्याला पॅन कार्ड लागत असते.

पॅन कार्ड चे फायदे काय आहेत

1) पॅन कार्ड हे आपल्याला आयकरातील समस्या आणि अडथळ्यांपासून वाचवत असते.

2) आपण पॅन कार्ड ला ओळख प्रमाणपत्र म्हणून देखील अनेक ठिकाणी वापरू शकतो.

पॅन कार्ड चे फायदे काय आहेत

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये पॅन कार्ड हे खूपच उपयोगी आहे म्हणून वरील प्रमाणे आपल्याला पॅन कार्ड साठी लागणारे कागदपत्रे याची यादी दिलेली आहे.

मित्रांनो आपल्याला पॅन कार्ड साठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेले माहिती नक्कीच आवडलेली असेल असे आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपण पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कधीही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending