नमस्कार मित्रांनो आपण जर ग्रामीण भागातील असाल तर आज आम्ही आपल्यासाठी खूपच महत्वपूर्ण अशी व्यवसाय संधी घेऊन आलेलो आहोत.
आज आम्ही आपल्यासाठी रेशीम उद्योग माहिती मराठी याबद्दल खूपच महत्वपूर्ण माहिती तसेच आपण रेशीम उद्योग कशा पद्धतीने यशस्वी रित्या करू शकतो याबद्दल खूपच सविस्तर आम्ही माहिती दिलेली आहे. तसेच रेशीम उद्योग केल्यानंतर कोणकोणते फायदे होऊ शकतात ते देखील आम्ही आपल्याला सांगितले आहे.
अनुक्रमणिका
रेशीम उद्योग माहिती मराठी Reshim Udyog in Marathi
1) रेशीम शेती म्हणजे नक्की काय
हे कपडे फिलामेंटस सेल मध्ये राहणाऱ्या वर्मस पासून तयार केले जाते. अश्या प्रकारे रेशीम शेती केली जाते तसेच याला रेशीम शेती म्हणतात.
2) रेशीम शेतीचे प्रकार
- ओक तसर रेशीम
- तसर रेशीम
- मूंगा रेशीम
- एरी या अरंडी रेशीम
- शहतूती रेशीम
- गैर शहतूती रेशीम
- हे पण वाचा, घरी करता येणारे व्यवसाय
3) रेशीम शेती उद्योगाचे असणारे मुख्य फायदे
- रेशीम शेती उद्योगामुळे ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष व प्रत्येक रोजगार उपलब्ध होतं असल्यामुळे शहराकडे होणारे लोकांचे स्थलांतर रोखण्यासाठी मदत होत आहे. हा देखील रेशीम शेतीचा खूपच महत्वपूर्ण फायदा आहे.
- रेशीम शेतीमध्ये घरातील वृद्ध लहान मुले स्त्रिया अपंग व्यक्ती देखील कीटक संगोपन करू शकतात आणि रेशीम उद्योग सुरू करू शकतात.
- बागायती पिकांपेक्षा रेशीम पिकास खूपच कमी पाणी लागते.
- पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत तुती लागवड करता येते.
4) रेशीम धागा उद्योग आला बाजारामध्ये मागणी आहे का आत्ताच्या काळात
तुती लागवड मध्ये पर्यावरणाचे रक्षण रेशीम कीटक संगोपन धागा वस्त्र निर्मिती व स्वयंरोजगार निर्मिती हि खूपच मोठ्या प्रमाणात होत असते.
5) रेशीम उद्योग मध्ये लागणारे आवश्यक साहित्य
- कापडी जाळी
- हायग्रोमीटर हा रेशीम उद्योग मध्ये खूपच महत्वपूर्ण आणि आवश्यक असतो.
- तुतीची पाने कापण्यासाठी चाकू आवश्यक असतो.
- रेशीम उद्योगामध्ये कुलर देखील आवश्यक असतो.
- ट्रायपॉड स हे देखील महत्त्वपूर्ण असतात.
6) रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी हवामान कसे पाहिजे
- हे पण वाचा, सेंद्रिय खत प्रकल्प माहिती
7) रेशीम शेती उद्योग यासाठी शासनाकडून कोणकोणते अनुदान आहे
- रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच सबसिडीवर दिले जातात.
- कीटक गृहबांधणी साठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते.
- भारत देशांमधील शेतकऱ्यांना रेशीम अंडीपुंज सवलत दरामध्ये पुरवली जातात.
- भारत देशामध्ये शेतकऱ्यांना विनामूल्य तांत्रिक मार्गदर्शन तसेच माहिती दिली जाते.
- महाराष्ट्र मध्ये मनरेगा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर अनुदान दिले जाते.
- एक एकर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना तुती ची रोपे सवलतीच्या दरामध्ये पुरवली जातात.
- रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज दिले जाते.
8) रेशीम उत्पादनामध्ये अग्रेसर असणारे राज्य कोणते आहे
रेशीम उद्योग माहिती मराठी Reshim Udyog in Marathi निष्कर्ष
येणाऱ्या काळामध्ये रेशीम उद्योग हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे तसेच रेशीम उद्योगाला मागणीदेखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. आपल्याला रेशीम उद्योग माहिती मराठीमध्ये दिलेली कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हाला तर अशी आशा आहे की आपल्याला रेशीम उद्योग माहिती मराठीमध्ये नक्कीच आवडलेली असेल.
अतिशय सुंदर माहिती आपण दिली आहे पण अजून संशीप्त रुपात जसे की सुरुवात कुठून कशी करावी या बद्दल माहिती मिळाली असती तर अती उत्तम झाले असते