Connect with us

Information

रिक्षा परमिट साठी लागणारी कागदपत्रे । Rickshaw Permit Document in Marathi, रिक्षा बॅचसाठी लागणारी कागदपत्रे

Published

on

रिक्षा परमिट साठी लागणारी कागदपत्रे

रिक्षा परमिट साठी लागणारी कागदपत्रे: काय मित्रांनो आपण रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत आहात रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला रिक्षाचे परमिट घेणे खूपच गरजेचे असते.

मित्रांनो आज आपण रिक्षा परमिट साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये रिक्षा परवाना हा खूपच गरजेचा झालेला आहे.

रिक्षा परवाना हा आपल्याला आरटीओ ऑफिस मध्ये मिळत असतो त्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात याची माहिती जाणून घेऊया. चला तर मग मित्रांनो वेळ न वाया घालवता जाणून घेऊया रिक्षा परमिट साठी लागणारी कागदपत्रे.

रिक्षा परमिट साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तसेच रिक्षा बॅच साठी लागणारे कागदपत्रे

मित्रांनो, या लेखांमध्ये आपण रिक्षा परवाना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

तसेच याबद्दलची सर्व माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मित्रांनो रिक्षा परमिट हा आरटीओ मधून मिळत असतो खालील प्रमाणे कागदपत्रे रिक्षा परमिट साठी लागतात.

रिक्षा परमिट साठी लागणारी कागदपत्रे, बॅच बिल्ला कागदपत्रे

1) रिक्षा परमिट साठी फॉर्म लागत असतो, तो प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

2) रिक्षा परमिट साठी चारित्र्य पडताळणी दाखला देखील लागत असतो.

3) कोठेही नोकरी करत नसल्याचे प्रमाणपत्र देखील आपले स्वतःचे प्रतिज्ञापत्र लागत असते.

4) पासपोर्ट आकाराचे फोटो रिक्षा परमिट साठी लागत असतात.

5) अगोदर रिक्षा तसेच टॅक्सीचे परमिट नसल्याचे प्रतिज्ञापत्र देखील लागत असते.

6) रिक्षा परमिट साठी मोबाईल क्रमांक देखील लागत असतो.

7) रिक्षा परमिट साठी आधार कार्ड देखील लागत असते.

8) रिक्षा परमिट साठी मतदान ओळखपत्र देखील स्वतःची लागत असते.

9) तहसीलदार यांच्याकडील रहिवासी पुरावा देखील लागत असतो.

10) निवासी पत्त्याचा पुरावा देखील लागत असतो.

11) आपल्या घरचे लाईट बिल देखील लागत असते.

रिक्षा परमिट साठी लागणारे कागदपत्रे याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, आपला जर रिक्षाचा व्यवसाय असेल तर आपण रिक्षासाठी परमिट घेणे खूपच गरजेचे असते. मित्रांनो आपल्याकडे जर परमिट नसेल तर आपल्याला दंड देखील आकारला जातो वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रांची यादी ही रिक्षा परमिट साठी आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहे.

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेले रिक्षा परमिट साठी लागणारे कागदपत्रांची यादी आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending