समृद्धी महामार्ग माहिती मुंबई ते नागपूर महामार्ग तयार करण्यात आलेला आहे या महामार्ग ला समृद्धी महामार्ग असे देखील नाव दिलेले आहे. आज आपण समृद्धी महामार्ग माहिती जाणून घेणार आहोत. मुंबई ते नागपूर हा 710 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आलेला आहे. समृद्धी महामार्ग हा दहा जिल्हा मधून जात आहे तसेच समृद्धी महामार्ग 26 तालुक्यांमधून देखील जात आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया समृद्धी महामार्ग माहिती.
अनुक्रमणिका
समृद्धी महामार्ग माहिती Samruddhi Highway Information in Marathi
महाराष्ट्र राज्य मध्ये समृद्धी महामार्गाचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा चाललेला आहे. समृद्धी महामार्ग 710 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे तसेच समृद्धी महामार्ग हा सहा पदरी असणार मार्ग आहे.
समृद्धी महामार्ग यामुळे अनेक जिल्ह्यांना याचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. तसेच हा मार्ग चालू झाल्यानंतर ज्या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे त्या जिल्ह्यांची दळणवळण व्यवस्था ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणार आहे.
चार वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाची प्रकल्पाची किंमत हे चाळीस हजार कोटी रुपये होती. आता समृद्धी महामार्गाची प्रकल्पाची किंमत 56 हजार कोटींच्या पुढे गेलेले आहेत.
देवेंद्र फडवणीस हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी 7 सप्टेंबर 2016 रोजी समृद्धी महामार्गाची महाराष्ट्र सरकारने अधिसूचना काढली होती. समृद्धी महामार्ग हा भारत देशातील पहिला आणि जगामधील तिसरा असा सर्वात मोठा असणारा महामार्ग तयार होणार आहे.
समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे
- समृद्धी महामार्ग हा 710 किलोमीटरचा आहे.
- समृद्धी महामार्ग हा 120 मीटर रुंदीचा तसेच सहा पदरी असा असणारा महामार्ग आहे.
- समृद्धी महामार्ग हा दहा जिल्ह्यांमधून जात आहे तसेच सत्तावीस तालुक्यांमधून देखील समृद्धी महामार्ग जात आहे. त्याच प्रमाने 392 गावांमधून हा समृद्धी महामार्ग जात आहे.
- समृद्धी महामार्ग मुळे मुंबई ते नागपूर हे अंतर फक्त सहा तासात जाणे शक्य होणार आहे.
- समृद्धी महामार्गावर वाहने ही दीडशे किलोमीटर अंतर वेगाने चालणार आहेत.
- समृद्धी महामार्गावर 100 फुटांवर डिव्हायडर बसवण्यात येणार आहेत.
- समृद्धी महामार्गावर इमर्जन्सी विमानाचे लँडिंग देखील करण्यात येण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गाचे काम कोणाला दिलेले आहे
समृद्धी महामार्गाचे काम हे नागार्जुन कंट्रक्शन या कंपनीला देण्यात आलेले आहे. नागार्जुन ही कंपनी समृद्धी महामार्गाचे सर्व काम करणार आहे. तसेच नागार्जुन कंट्रक्शन कंपनी ने पाच कंत्राटदारांना देखील समृद्धी महामार्गाचे काम दिलेले आहे.

समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे
2019 मध्ये हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गाला नाव देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे.
समृद्धी महामार्ग ला काम पूर्ण होण्यासाठी किती वर्षाचे टार्गेट दिले आहे
समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्याची वेळ ही सरकारने तीन वर्षांमध्ये काम पूर्ण होईल असे सांगितलेले आहे परंतु 120 मीटर रुंदीचा असणारा रस्ता तसेच 710 किलोमीटर लांबीचा असणार रस्ता रस्ता पूर्ण होण्यासाठी काही काळ देखील वाढू शकतो.

समृद्धी महामार्ग हा किती जिल्ह्यामधून जात आहे
समृद्धी महामार्ग हा दहा जिल्ह्यांमधून जात आहे. तसेच 27 तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग जात आहे. त्याचप्रमाणे 392 गावांमधून समृद्धी महामार्ग जात आहे.
समृद्धी महामार्ग माहिती Samruddhi Highway Information in Marathi निष्कर्ष
समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे तसेच भारत देशांमधील सर्वात लांब चा आणि सुंदरसा समृद्धी महामार्ग तयार होत आहे. त्याच प्रमाणे जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा असा असणारा समृद्धी महामार्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे.
आपल्याला समृद्धी महामार्ग माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. आपल्याला समृद्धी महामार्ग माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.
समृद्धी महामार्ग माहिती Samruddhi Highway Information in Marathi FAQ
1) समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे
हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे समृद्धी महामार्ग ला नाव देण्यात येणार आहे.
2) समृद्धी महामार्ग हा किती जिल्ह्यामधून जात आहे
समृद्धी महामार्ग हा दहा जिल्ह्यांमधून जात आहे
3 thoughts on “समृद्धी महामार्ग माहिती Samruddhi Highway Information in Marathi”