Connect with us

Information

SC Caste Certificate Document in Marathi । SC Caste दाखला काढण्यासाठी लागणारी Documents

Published

on

SC caste certificate document in Marathi

SC caste certificate document in Marathi: आपले जर कास्ट SC असेल तर ही माहिती आपल्यासाठी आहे. SC जात प्रमाणपत्र हे अनुसूचित जातीच्या व्यक्तींची जात सिद्ध करणारे महत्त्वाचे असे असणारे कागदपत्र आहे. आज आपण SC कास्ट सर्टिफिकेट बद्दल लागणारी सर्व कागदपत्रे याबद्दलची माहित जाणून घेणार आहोत.

SC Caste Certificate Document in Marathi SC जात प्रमाणपत्र साठी लागणारी कागदपत्रे

1) ओळखीचा पुरावा

  • ड्रायव्हिंग लायसन
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड

2) पत्त्याचा पुरावा

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मतदान कार्ड

3) अर्ज

जात प्रमाणपत्रासाठी अर्ज हा संबंधित कार्यालया मधून तसेच वेबसाईटवरून मिळवता येतो.

4) स्वयंघोषणापत्र

स्वयंघोषणापत्र हे अर्जदाराची स्वतःची जात सिद्ध करणारे स्वतःचे स्वयंघोषणापत्र असते.

SC जात प्रमाणपत्रासाठी अर्जाची प्रक्रिया

SC Caste Certificate Document in Marathi

1) सर्वप्रथम आपण संबंधित कार्यालयामध्ये जावे.

2) कार्यालयामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आपण फॉर्म भरून घ्यावा.

3) फॉर्म भरल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडावी.

4) अर्जाची फी भरावी.

5) अर्जाची फी भरल्यानंतर अर्ज सादर करावा.

आपण अर्जाची पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर अर्जाची छाननी केली जाते. छाननी नंतर अर्जदाराला जात प्रमाणपत्र देण्यात येत असते या प्रक्रियेसाठी साधारणपणे 30 दिवस लागतात.

SC जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना खालील गोष्टी लक्षात ठेवावे तसेच महत्त्वाचे आहे

  • आपण सादर केलेली सर्व कागदपत्रे पूर्णपणे भरलेली तसेच सही केलेली असावीत.
  • कागदपत्रावर संबंधित अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे.
  • आपण केलेलं अर्जाची फी ही योग्यरीत्या भरलेली असावी.
  • आपल्याला जर अर्ज भरण्यास काही अडचण असल्यास आपण संबंधित कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी.

निष्कर्ष

SC जात प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending