Connect with us

Farmers Guide

सेंद्रिय शेतीचे फायदे | Sendriya Shetiche Fayde in Marathi PDF

Published

on

सेंद्रिय शेतीचे फायदे

सेंद्रिय शेतीचे फायदे: मित्रांनो, सेंद्रिय शेती ही एक काळाची गरज बनलेली आहे. मित्रांनो सेंद्रिय शेतीमुळे आपल्याला निरोगी अन्न मिळत असते. मित्रांनो आज आपण सेंद्रिय शेतीचे अनेक फायदे आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो सेंद्रिय शेती बद्दलचे फायदे आपल्याला खूपच माहीत असणे खूपच गरजेचे असते. कारण की शालेय जीवनामध्ये देखील याचे फायदे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये विचारले जातात. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया सेंद्रिय शेतीचे फायदे कोणकोणते आहेत याबद्दलची अगदी सविस्तर माहिती.

सेंद्रिय शेतीचे फायदे काय काय आहेत Organic Farming Benefits in Marathi

1) मित्रांनो सेंद्रिय शेती हे एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी असणारे उत्पादन प्रक्रिया आहे. सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांना विशिष्ट पद्धतीमध्ये लाभ होत असतो.

2) सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये मातीचा सुपीकपणा हा कायम राहत असते.

3) शेती आणि आसपासच्या क्षेत्रामध्ये जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनाचे जतन होत असते.

4) सेंद्रिय शेतीमध्ये कमी संसाधने लागत असतात. तसेच सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादनाची वाढ ही जास्त पद्धतीमध्ये होत असते.

5) सेंद्रिय शेती मधून खर्च हा कमी होत असतो आणि नफा वाढत असतो.

6) सेंद्रिय शेतीमध्ये जर शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत नसेल तर सेंद्रिय खताचा वापर करत असेल तर पिकांवरील लागवड खर्च देखील कमी होत असतो.

7) सेंद्रिय खताचा वापर केल्याने जमिनीची गुणवत्ता देखील सुधारत असते.

8) सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढत असते आणि पाण्याची बाष्पीभवन देखील कमी प्रमाणात होत असते.

9) मित्रांनो आजकाल आपले वातावरण देखील खूपच प्रदर्शित होत चाललेले आहे आपण जर शेतीसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्याने आपल्या वातावरण देखील चांगले होईल आणि पर्यावरणाला देखील याचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल.

10) सेंद्रिय शेती केल्याने जमिनीतील असणारी पाण्याची पातळी वाढत असते.

11) सेंद्रिय शेती केल्याने पिकांचे उत्पादन नेहमी वाढत असते. ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे तसेच शेतकऱ्यांची बहुतेक पातळी देखील सुधारण्यास मदत होईल.

12) मित्रांनो, भारत देशातील बहुतेक शेती ही पावसावर नेहमी आधारित आहे. आजकाल वेळेनुसार पाऊस देखील पडत नाही यामुळे शेतीला फटका बसत असतो. तसेच शेतकऱ्यांनी जर सेंद्रिय शेतीचा अवलंब केला तर ही समस्या देखील दूर होऊ शकते.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेले सेंद्रिय शेतीचे फायदे आपल्याला नक्कीच आवडले असतील अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला सेंद्रिय शेतीचे फायदे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला सेंद्रिय शेतीबद्दल आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्या कुटुंबापर्यंत तसेच मित्रपरिवारासोबत सेंद्रिय शेतीचे फायदे याबद्दल दिलेले माहिती शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending