Connect with us

business ideas

शेतीपूरक व्यवसाय कोणते Shetipurak Vyavsay in Marathi, लाखोंचे उत्पन्न देणारे व्यवसाय

Published

on

शेतीपूरक व्यवसाय

शेती पूरक व्यवसाय: मित्रांनो, आज आपण शेती निगडित असणारे व्यवसाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र मधील 70 टक्के जमीन ही कोरडवाहू आहे म्हणजे याचा पूर्णपणे वापर हा पाऊस झाल्यानंतरच करू शकतो.

मित्रांनो अशा मध्ये आपल्याला शेतीपूरक व्यवसायांची आठवण येत असते. म्हणूनच मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी शेतीपूरक व्यवसाय कोणकोणत्या आहेत याबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत.

शेतीपूरक व्यवसाय यादी तसेच शेती निगडित असणारे व्यवसाय कोणकोणते आहेत

1) रेशीम उद्योग

मित्रांनो, शेतकऱ्यांना शेतीवर आधारित पूरक उद्योग सुरू करणे काळाची गरज बनली आहे. मित्रांनो यामध्ये रेशीम आणून त्याचे चांगले संगोपन करून त्यापासून रेशीम तयार करून ते विक्री करता येते.

2) मुरघास निर्मिती

मित्रांनो, मुरघास हा डेअरी फार्म साठी खूपच अत्यंत असे असणारे महत्त्वाचे पशुखाद्य आहे. मुरघास हा मक्याच्या पिकांपासून तसेच ज्वारीच्या पिकापासून बनवला जातो. शेतकरी मुरघासचे उत्पादन खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करून घेत असतात.

3) डेअरी फार्म

मित्रांनो, आपण जर शेतकरी असाल तर आपण गाई म्हशी घेऊन त्यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करून दूध विक्रीचा व्यवसाय देखील करू शकता. यासाठी आपल्याला शेतामध्ये चारा लागवड करून त्याचा उपयोग डेअरी फार्म साठी करावा लागतो.

4) शेळीपालन

मित्रांनो, शेतीबरोबर शेळी पालन हा व्यवसाय खूपच महत्त्वाचा असा असणारा व्यवसाय आहे. शेळी पालन हा व्यवसाय सुरू करून आपण आर्थिक नफा देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला खूपच कमी गुंतवणुकीची गरज असते.

5) कुक्कुटपालन

मित्रांनो, कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतीसोबतच आपण घरी देखील करू शकतो. मित्रांनो हा व्यवसाय कमीत कमी एक कोंबडी पासून देखील सुरू केला जाऊ शकतो. कुक्कुटपालन हे शेतामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केले जाऊ शकते यामध्ये नफा देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतो.

6) गांडूळ खत निर्मिती व्यवसाय

मित्रांनो, गांडूळ खत हा व्यवसाय सुरू करून आपण आपल्या शेतीसाठी खत तयार करू शकतो. तसेच आपण तयार केलेले गांडूळ खत हे इतर शेतकऱ्यांना देखील विकू शकतो. यामधून देखील आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते.

7) अंडी उत्पादन

मित्रांनो, आपण ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर आपण अंडी उत्पादन हा व्यवसाय देखील खूपच चांगल्या प्रकारे करू शकता. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्याला शहरांमध्ये अंडी विक्री करावी लागते यामधून देखील आपण चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता.

8) मधुमक्षिका पालन

मित्रांनो, या व्यवसायामध्ये ठराविक आकाराची पेटी वापरली जाते या पेटीचा वापर मध जमा करण्यासाठी केला जात असतो. आपण जर मधुमक्षिका पालन हा व्यवसाय सुरू करून यामधून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवू शकतो हा व्यवसाय अतिशय चांगला असा असणारा व्यवसाय आहे.

9) फुलांची विक्री

फुले विक्रीचा व्यवसाय सुरू करून आपण यामधून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवू शकतो. मित्रांनो शेतकरी वर्गाला फुलांच्या उत्पादनाचे आणि फुलांचा व्यवसाय करण्यासाठी जागेची देखील खूपच आवश्यकता असते.

10) ससे पालन

मित्रांनो, ससे पालन हा एक चांगला व्यवसाय आहे. आणि शेतीशी निगडीत असा असणारा व्यवसाय आहे. तसेच जोड व्यवसाय देखील आहे. हा व्यवसाय सुरू करून आपण खूपच चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती शेतीपूरक व्यवसाय बद्दलची नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो शेतीपूरक व्यवसायाबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच शेतीपूरक व्यवसाय यादी याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending