Information
शेततळे माहिती Shettale Information in Marathi

शेततळे माहिती काय तुम्हाला शेततळ्याबद्दल बद्दल माहिती जाणून घ्यायची आवड आहे तसेच आपण शेततळे बद्दल माहिती शोधत आहात तर आज आम्ही आपल्यासाठी शेततळे बद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. तसेच शेततळे असण्याचे कोणकोणते फायदे होत असतात आपल्यासाठी हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया शेततळे माहिती.
अनुक्रमणिका
शेततळे माहिती Shettale Information in Marathi
शेततळे हे शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त असणारे सिंचन पद्धतीमध्ये येणारा घटक आहे. शेततळ्यामुळे आपण कोणतेही हंगामामध्ये कोणतेही पीक घेऊ शकतो.
शेततळ्याचे काम करताना आपण कोणती काळजी घ्यावी
- सर्वप्रथम आपण शेततळ्याची जागा निवडत असताना आपण शेतामध्ये असणारे कठीण खडक, मुरूम तसेच जिवंत पाण्याचे झरे अशा ठिकाणची जागा आपण शेततळ्यासाठी निवडू नये.
- शेततळे आणि कमीतकमी जमिनीचे क्षेत्रफळ व्यापले जावे ज्यामुळे बाष्पीभवनाचा प्रमाण देखील आपल्या शेततळ्यांमध्ये कमी होईल.
- शेततळ्याचे काम करत असताना शेततळ्याच्या सर्व बाजू बाजूंचा उतार हा समान ठेवणे तसेच शेततळ्याच्या बाजूमध्ये असणारे कठीण दगड तसेच झाडांच्या मुळ्या ह्या सर्वप्रथम आपण काढून टाकाव्यात.
- शेततळ्याचे काम करत असताना सर्वप्रथम आपण खोदाई करावी त्यानंतर प्लॅस्टिकचे अस्तरीकरण द्यावे. प्लॅस्टिकचे अस्तरीकरण झाल्यानंतर शेततळ्याला पूर्ण बाजूंमध्ये कुंपण घालावे.
- शेततळ्याचे पूर्ण काम झाल्यानंतर तसेच तीन टप्प्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर शेततळ्यांमध्ये काडीकचरा होऊ न देण्याची पूर्णपणे आपण खबरदारी घ्यावी.
अशाप्रकारे शेततळ्याचे काम करत असताना आपण सर्वप्रथम वरील प्रमाणे दिलेली सर्व मुद्यांमधील मधील काळजी घेणे खूपच गरजेचे असते.
शेततळ्याचे प्रकार हे कोण कोणते असतात
शेततळ्याचे मुख्य पणे तीन प्रकार पडतात ते प्रकार खालील प्रमाणे आपण पाहूयात.
- नैसर्गिक पद्धतीने केलेले शेततळे म्हणजे घोळ किंवा ओघळ पाणी अडवून तयार केलेले शेततळे.
- सपाट जमिनीमधील असणारे शेततळे हे शेततळे अधिक खोदलेले असते किंवा हे शेततळे पूर्ण पद्धतीमध्ये खोदलेले असते.
- साठवणूक केलेले शेततळे किंवा तलाव हे शेततळे पूर्ण पद्धतीने खोदलेले असते. त्याच प्रमाणे पूर्ण पद्धतीने खोदलेले देखील नसते हे शेततळे पुर्णपणे जमिनीवर खोदलेले असते. तसेच जमिनीवर बांध घातलेला असतो या शेततळ्या पद्धतीमध्ये.
शेततळ्याची निगा कशी राखावी
आपण सर्वप्रथम शेततळी तयार करण्यापूर्वी आपल्या जमिनीमध्ये जलसंधारणाचे उपाय करावेत हे उपाय केल्यानंतर जेणेकरून आपल्या शेततळ्यांमध्ये पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा गाळ हा शेततळ्यामध्ये जाणार नाही याची देखील आपण सर्वप्रथम काळजी घेतली पाहिजे. |
आपले जर शेततळे पाण्याच्या प्रवाहावर असेल तर आपण पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी जास्त असेल अशा ठिकाणी आपण पाणी गाळण यंत्रणा बसवावी. |
अशाप्रकारे आपण पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये शेततळ्याची निगा राखावी.
शेततळ्याचे असणारे फायदे कोणते आहेत

- आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेततळे हे खूपच उपयुक्त ठरते.
- पिकांसाठी पाणी हे भरपूर पद्धतीमुळे असल्यामुळे पिकांचे उत्पादन क्षमता ही खूपच चांगल्या पद्धती मध्ये वाढत असते.
- पाणलोट क्षेत्रामध्ये शेततळ्यामुळे पाण्याचे पुनर्भरण हे खूपच मोठ्या पद्धतीमध्ये होत असते.
- शेततळ्यामुळे आपल्याला मत्स्य संवर्धनाचा फायदा होत असतो तसेच शेततळे असले तर आपण दूध व्यवसायाचा जोडधंदा देखील शेतीबरोबर करू शकतो.
- शेतामध्ये आपण जी पिके घेत आहोत या पिकांवर आपल्याला औषध फवारणीसाठी मुबलक पाणी हे शेततळ्यांमध्ये उपलब्ध होते.
अशाप्रकारे आपल्या शेतामध्ये शेततळे असण्याचे शेतकरी मित्रांना खूपच मोठे शेततळ्याचे फायदे आहेत.
शेततळे माहिती Shettale Information in Marathi निष्कर्ष
शेतकरी मित्रांनो आपल्याला शेततळे माहिती याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडले असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला जर शेततळे बद्दल आणखी कोणती माहिती हवी असल्यास तसेच शेततळे ही कशा पद्धतीमध्ये आपण शेततळ्यामध्ये योजना करून तसेच शेततळे हे कोणत्या योजनेमध्ये बसते.
तसेच शेततळे हे योजनेमध्ये बसवण्यासाठी काय काय करावे लागते हे आपल्याला माहीत नसल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी शेततळ्यासाठी कोणती योजना चालू आहे ही माहिती नक्कीच घेऊन येऊ. तसेच आपल्याला शेततळे माहिती याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.
-
Information3 months ago
गीर गाय दुधाचे फायदे Benefits of Gir Cow Milk in Marathi
-
business ideas3 months ago
ग्रामीण भागातील व्यवसाय संधी Business Opportunities in Rural Areas in Marathi
-
business ideas3 months ago
महिला बचत गटाचे फायदे Mahila Bachat Gat Benefits in Marathi
-
marketing4 months ago
मार्केटिंग कसे करावे How To Do Marketing in Marathi
-
business ideas3 months ago
रोपवाटिका माहिती Nursery Information in Marathi
-
business ideas3 months ago
तेल घाणा उद्योग माहिती Oil Ghana Business Information In Marathi
-
business ideas5 months ago
बचत गट व्यवसाय माहिती Bachat Gat Business Information in Marathi
-
business ideas4 months ago
प्रसिद्ध उद्योगपती टाटा कंपनी माहिती मराठी [Tata Company]