Connect with us

business ideas

Small Business Ideas in Marathi | बिनभांडवली व्यवसाय | घरगुती व्यवसाय महिलांसाठी

Published

on

small business ideas in marathi

small business ideas in marathi: आज आपण small business ideas in marathi या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आजकालच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक्सट्रा इनकम हवी असते. हेच आपले विचार लक्षात घेता आम्ही आपल्यासाठी small business ideas in marathi या बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. तसेच ग्रामीण भागामध्ये कोणते व्यवसाय हे सहज पणे केले जाऊ शकतात हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता जाणून घेऊया small business ideas in marathi या बद्दल.

Small Business Ideas in Marathi कमी खर्चामध्ये सुरु होणारे दमदार व्यवसाय

1) फॅशन डिझाइनिंग

काही महिलांना अगदी शिवणकाम येत नसेल तरी काही महिला आकर्षक पद्धतीने कपडे डिझाइन करू शकतात. कपडे दागिना महिलांच्या आवडीच्या विषयांशी संबंधित हा व्यवसाय असून तुम्ही तुमच्या छंदाचे रूपांतर व्यवसायात करू शकता.

या व्यवसायामध्ये महिलांचा जम बसला तर त्या खरंच चांगली कमाई करू शकतात. कमी गुंतवणूक किंमत दोन हा व्यवसाय घरच्या घरी सुरु करता येतो.

small business ideas in marathi

2) मेणबत्त्या बनवणे

आजकालच्या काळामध्ये नवीन घरामध्ये प्रवेश करत असताना त्याच प्रमाणे गृहप्रवेश वाढदिवस काही सामाजिक कार्यक्रमांमध्ये भेटवस्तू देण्याचे प्रमाण हे खूपच मोठ्या पद्धतीमध्ये वाढलेले आहे. छान व आकर्षक भेटवस्तू देण्याचे प्रमाण देखील खूपच मोठ्या पद्धतीने वाढले आहे.

तसेच आजकालच्या काळामध्ये आकर्षक भेटवस्तू देण्याचे व्यक्तीचा कल हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतो . आपण जर आजकालच्या काळामध्ये मेणबत्त्या घरबसल्या बनवून त्यांची विक्री वरील कारणासाठी खूपच मोठ्या पद्धतीमध्ये करू शकता. आजकाल सर्वच घरांमध्ये कार्यालयांमध्ये सजावट म्हणून अशा मेणबत्ती यांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.

तसेच यामध्ये आपल्या कल्पनाशक्तीला देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळत असतो. त्याच प्रमाणे मेणबत्ती साठी लागणारा कच्चामाल देखील आपल्याला सहज पणे उपलब्ध होऊ शकतो हा देखील महिलांसाठी खूपच सुंदर असा असणारा व्यवसाय आहे घरगुती.

3) ट्युशन घेणे

ज्या महिलांचे भरपूर उच्च शिक्षण झाले असेल त्या महिला आपल्या प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजातील असणाऱ्या मुलांसाठी तसेच

उद्याचे उज्ज्वल भविष्य असणारे आपल्या लहान शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुला-मुलींना घडविण्यासाठी त्यांना शिकवण्यासाठी महिला करू शकतात ह्या मध्ये देखील महिलांना खूपच मोठी व्यवसाय संधी आहे.

small business ideas in marathi

4) मेहंदी लावण्याचा व्यवसाय

ज्या महिलांना चांगली मेहंदी काढता येते अशा महिलांना घरातच एक मेहंदी लावण्याचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात. हा व्यवसाय देखील महिलांना खूपच चांगल्या पद्धतीने आर्थिक उत्पन्न देणारा व्यवसाय आहे.

तसेच आपल्या गावातील आजूबाजूच्या महिला सण उत्सव तसेच विशेष कार्यक्रमाप्रसंगी हातामध्ये मेहंदी काढून देण्याचे काम देखील आपण करू शकता.

यासाठी आपल्याला फक्त आपल्या घराबाहेर एक छोटीशी पाटी लावावी लागेल की आमच्याकडे सर्व प्रकारच्या डिझाईनच्या मेहंदी काढून मिळतील.

मग आजूबाजूच्या स्त्रियांना जसजशी माहिती होईल तसतसे ते आपल्याकडे मेहंदी काढून घेण्यासाठी येत जातील हा देखील महिलांसाठी खूपच महत्वपूर्ण असा असणारा व्यवसाय आहे.

5) स्नॅक्स सेंटर

मित्रांनो तुमच्या गावाची लोकसंख्या तर साधारणपणे दहा हजार असेल तर तुम्ही तुमच्या गावांमध्ये हॉटेल्स किंवा मॅक्स सेंटर सुरू करू शकता.

ज्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम चहा-कॉफी, मिसळ, भेळ, वडापाव, सामोसा, ढोकळा, पोहे यांसारखे भरपूर पदार्थ ठेवू शकता हॉटेल व्यवसाय मध्ये जवळपास 50 टक्के मार्जिन राहत असते.

6) फळे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय

मित्रांनो, फळे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय हा तुम्हाला जुना व्यवसाय वाटत असेल परंतु या व्यवसायामध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये तसेच चांगले उत्पन्न मिळू शकते. तसेच उत्पन्न हे खूपच मोठ्या प्रमाणावर मिळते.

फळे व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय हा असा व्यवसाय आहे ज्या व्यवसाय मध्ये तुम्ही जास्त कष्ट कराल तेवढे जास्त उत्पन्न तुम्हाला मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला या व्यवसायांमध्ये जास्त पैसे गुंतवणूक करण्याची गरज देखील नाही.

7) गर्भवती महिलांचा व्यायाम वर्ग

ही एक अनोखी व्यवसाय कल्पना स्त्रियांशी संबंधित आहे. गर्भवती महिलांचा व्यायाम वर्ग हा एक प्रकारचा व्यवसाय आपल्याला खूपच आर्थिक फायदेशीर होऊ शकतो.

या प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. मित्रांनो हा एक अद्वितीय व्यवसाय आहे तसेच अशा असणाऱ्या व्यवसायाचा यशाचा दर हा खूपच जास्त आहे.

8) डीजे सेवा

मित्रांनो संगीतप्रेमी आपण जर व्यक्ती असाल तर आपण डीजे सेवा सुरू करण्याचा विचार करू शकता हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्यासाठी कडे योग्य कौशल्य आणि अनुभव असणे आवश्यक आहे. डीजे व्यवसायांसाठी तुम्हाला सीडी प्लेयर तर टेबल आणि मिक्सर ची आवश्यकता ही भासत असते.

9) आईस क्रीम चे दुकान

small business ideas in marathi

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये उन्हाळा असो किंवा पावसाळा किंवा हिवाळा असो आईस्क्रीम हे सर्वच लोक खात असतात. म्हणूनच ग्रामीण भागामध्ये आईस्क्रीमचा व्यवसाय हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चालत असतो.
मित्रांनो आपण ग्रामीण भागांमध्ये राहात असाल तर आपल्याकडे पुरेशी जागा असेल तर आपण ग्रामीण भागांमध्ये हा व्यवसाय खूपच मोठ्या पद्धतीमध्ये सुरू करू शकता.

मित्रांनो सर्वप्रथम या व्यवसायामध्ये आपल्याला 30 ते 40 टक्के मार्जिन राहत असते सर्वप्रथम आपण पाहिले पाहिजे की आपल्या गावामध्ये हा व्यवसाय सुरू केलेला आहे की नाही हा व्यवसाय जर आपल्या गावांमध्ये सुरू केलेला नसेल तर आपण हा व्यवसाय आपल्या गावांमध्ये सुरु केला पाहिजे या व्यवसाय मधून आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळतात.
आजकालच्या काळामध्ये मित्रांनो अनेक आईस्क्रीम ब्रँड च्या कंपन्या आपल्याला फ्रॅंचाईजी देण्यासाठी तयार आहेत आपण फक्त तयारी दाखवली पाहिजे ती फक्त त्यांचे ची घेऊन आईस्क्रीम विकण्याची या व्यवसाय मधून आपल्याला खूपच मोठा नफा मिळू शकतो.

Small Business Ideas in Marathi निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला small business ideas in marathi या बद्दल दिलेली माहिती आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे. आपण आपल्या मित्रांना देखील small business ideas in marathi या बद्दल माहिती share करण्यास विसरू नका. तसेच आपल्याला small business ideas in marathi या बद्दल काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवीन माहिती घेऊन येत असतो.

Small Business Ideas in Marathi FAQ

1) मी घरी कोणता व्यवसाय सुरू करू शकतो?

फॅशन डिझाइनिंग, मेणबत्त्या बनवणे, ट्युशन घेणे, मेहंदी लावण्याचा व्यवसाय, डीजे सेवा अश्या प्रकारे आपण व्यवसाय करू शकता.

2) कोणत्या व्यवसायांना मागणी आहे?

आईस क्रीम चे दुकान, गर्भवती महिलांचा व्यायाम वर्ग, फळे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय अश्या असणाऱ्या व्यवसायाला मागणी आहे.

Trending