Connect with us

Information

Steno Course Information in Marathi | स्टेनो कोर्सची माहिती मराठीत

Published

on

Steno course information in Marathi

Steno course information in Marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण स्टेनो कोर्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो स्टेनो कोर्स आहे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम असतो.

मित्रांनो स्टेनोग्राफर हा एक असा व्यक्ती असतो जो कोणतेही भाषेचे कोडीत भाषेमध्ये रूपांतर करण्याचे कौशल्य त्या व्यक्तीकडे असते.

आणि कोडीत भाषेत रूपांतर करण्याची क्षमता देखील त्या व्यक्तीकडे असते. मित्रांनो आज आपण स्टेनो कोर्स बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया steno ग्राफर याविषयी सर्व माहिती.

Steno course information in Marathi 

स्टेनोग्राफर म्हणजे नक्की काय

मित्रांनो, स्टेनोग्राफर हा एक असा व्यक्ती असतो जो ज्याच्याकडे कोणतेही भाषेचे कोडीत स्वरूपात रूपांतर करण्याची कौशल्य असते. तसेच कोडीत भाषेत ते रूपांतर करण्याची क्षमता देखील असते.

स्टेनोग्राफरचे काम हे प्रत्येक ठिकाणी असते म्हणजे कोर्ट रूम, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, सरकारी कार्यालय राजकारणी, डॉक्टर आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये बोललेले शब्द रेकॉर्ड आणि डॉक्युमेंट केले जातात.

तेथे उपस्थित राहणे आणि त्या बोललेल्या भाषेचे शब्द टाईप करून त्याचे स्कोर स्वरूपात रूपांतर करणे हे स्टेनोग्राफरचे काम असते.

स्टेनोग्राफर होण्यासाठी पात्रता काय आहे

1) स्टेनोग्राफर चे वय हे 18 ते 27 वर्ष इतके असावे.

2) स्टेनोग्राफर होण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी स्टेनोग्राफीचा अभ्यास केलेला देखील असावा तसेच स्टेनोग्राफी विषयी कोणताही कोर्स केलेला असावा.

3) स्टेनोग्राफी करणारे विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त केंद्र किंवा राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. आणि त्या परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्याला कमीत कमी 60 टक्के गुण देखील मिळालेले असावे.

भारत देशामध्ये स्टेनोग्राफरला महत्व काय आहे

भारत देशांमधील खाजगी संस्था आणि सरकारी कार्यालयांना कार्यक्षम सेवांची आवश्यकता असल्यामुळे स्टेनोग्राफरच्या नोकरीसाठी भारतामध्ये अनेक चांगल्या संधी देखील उपलब्ध आहेत.

सध्याच्या काळामध्ये जरी तंत्रज्ञान आणि आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असले तरी स्टेनोग्राफर्सला अजून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जास्त मागणी देखील आहे.

त्यांच्या सेवा अनेक क्षेत्रांमध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जातात जसे की कोर्टरूम मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय सरकारी कार्यालय राजकारणी डॉक्टर आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये स्टेनोग्राफरचे महत्त्व खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

Steno course information in Marathi

स्टेनोग्राफर होण्यासाठी अभ्यासक्रम काय आहे

मित्रांनो, स्टेनोग्राफर बनण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक कोर्स देखील आहेत आणि जे हे कोर्स पूर्ण करतात त्यांच्याकडे नोकरीची शक्यता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.

1) अनेक कॉलेजमध्ये एक वर्षाच्या अभ्यासक्रम असतात ज्यामध्ये स्टेनोग्राफी टायपिंग अशा प्रकारे कोर्स शिकवले जातात.

2) आयटीआय मधील संबंधित अभ्यासक्रम आणि तांत्रिक संस्थेतील संबंधित अभ्यासक्रम.

3) पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये स्टेनोग्राफर चा कोर्स उपलब्ध आहे.

स्टेनोग्राफर कोर्स साठी फी किती आहे

मित्रांनो, स्टेनोग्राफर कोचिंग प्रोग्रॅम मध्ये नाव नोंदणी करण्यासाठी पाच ते 20 हजारांपर्यंत फी असू शकते. अशा प्रकारे वेगवेगळ्या कॉलेज तसेच शिक्षण संस्थांमध्ये वेगवेगळी येथे देखील असते.

स्टेनोग्राफर बनण्यासाठी वय किती लागते

स्टेनोग्राफर बनण्यासाठी वयाचे अट कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्ष आहे. प्रत्येक पदासाठी तसेच भरतीसाठी वेगवेगळी वयोमर्यादा असते.

स्टेनोग्राफर कसे बनावे

1) मित्रांनो, आपल्याला स्टेनोग्राफर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्टेनो टायपिंगचा कोर्स देखील पूर्ण करावा लागेल. हा कोर्स करण्यासाठी आपल्याला पॉलिटेक्निक किंवा आयटीआय संस्थेमध्ये प्रवेश देखील घ्यावा लागेल तसेच सरकारमान्य खाजगी संस्थेमध्ये देखील कोर्स करता येतो.

2) मित्रांनो तुम्हाला स्टेनो टायपिंग शिकल्यानंतर तुम्हाला तुमचा टायपिंग कर वेग देखील वाढवावा लागेल. कारण तुमचीच टायपिंग स्पीड हिंदी भाषेमध्ये 80 शब्द प्रति मिनिट असायला हवे आणि इंग्रजी भाषेमध्ये 80 शब्द प्रति मिनिट असायला हवी.

स्टेनोग्राफर ची कामे कोणती असतात

1) काम करत असलेल्या संस्थेची गोपनीय माहिती चांगल्या प्रकारे हाताळणे हे देखील स्टेनोग्राफरचे काम असते.

2) कोणतेही संस्थेमध्ये संस्थेचे काम सुरळीतपणे चालण्यासाठी विभाग प्रमुखांची समन्वय साधने हे देखील स्टेनोग्राफरचे काम असते.

3) ई-मेल फॅक्स फोन द्वारे पत्रव्यवहार करणे हे देखील स्टेनोग्राफरचे काम असते.

4) पत्रव्यवहार पाहिली आणि इतर असणारे अधिकृत दस्तऐवज हाताळणे आणि ते व्यवस्थित ठेवणे हे स्टेनोग्राफरचे मुख्य काम असते.

5) संस्थेमधील असणारे आतील आणि बाहेरील वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाताळणे हे देखील महत्त्वाचे काम असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपली जर बारावी झाली असेल तर आपण स्टेनोग्राफीसाठी कोर्ससाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला सरकारी नोकरी मिळण्याचे चान्स हे जास्त असतात.

म्हणून मित्रांनो आपण वरील प्रमाणे दिलेली माहिती नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेले माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending