रक्तचंदन झाडाची माहिती मराठी: मित्रांनो कमी पाण्यामध्ये तसेच कमी खतांमध्ये आणि अत्यंत हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये शेतकऱ्याला बक्कळ पैसा मिळवून देणारा वृक्ष म्हणजे रक्तचंदन आहे. मित्रांनो चंदनाचे झाड हे शेतकऱ्यांना खूपच चांगल्या प्रकारे पैसे मिळवून देत असते. मित्रांनो लाल चंदनाला बाजारपेठेमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. शिवाय याची किंमत देखील खूपच मोठे प्रमाणामध्ये आहे. मित्रांनो लाल […]