समृद्धी महामार्ग माहिती मुंबई ते नागपूर महामार्ग तयार करण्यात आलेला आहे या महामार्ग ला समृद्धी महामार्ग असे देखील नाव दिलेले आहे. आज आपण समृद्धी महामार्ग माहिती जाणून घेणार आहोत. मुंबई ते नागपूर हा 710 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आलेला आहे. समृद्धी महामार्ग हा दहा जिल्हा मधून जात आहे तसेच समृद्धी महामार्ग 26 तालुक्यांमधून देखील […]