शेती विषयक माहिती: मित्रांनो, शेती हा मानवी संस्कृतीचा सर्वात महत्त्वाचा असा प्राचीन असणारा व्यवसाय आहे. मित्रांनो अन्न, वस्त्र, निवारा आणि इंधन तसेच जनावरांसाठी चारा यांसारख्या मानवाच्या अत्यंत गरजेच्या असणाऱ्या गरजा या शेती द्वारे नेहमी पूर्ण केल्या जातात. मित्रांनो शेती हा व्यवसाय म्हणून विकसित झालेला आहे. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये शेतीचे अनेक व्यावहारिक परिणाम स्पष्ट झालेले आहेत. […]