ठिबक सिंचन अनुदान योजना । Thibak Sinchan Anudan Yojana in Marathi

ठिबक सिंचन अनुदान योजना

ठिबक सिंचन अनुदान योजना: मित्रांनो सिंचनाखाली शेती क्षेत्र वाढवण्यासाठी राज्य शासनाने ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन याकरिता आता सरसकट 80 टक्के अनुदान देण्याचा खूपच मोठा निर्णय घेतलेला आहे.

तसेच सिंचन बाबतीत भेदभाव करणारे धोरण देखील शासनाने रद्द केलेले आहे. आज आपण महाराष्ट्र सरकारने ठिबक सिंचन अनुदान योजना सुरू केलेले आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

ठिबक सिंचन अनुदान योजना माहिती मराठी मध्ये Thibak Sinchan Anudan Yojana Mahiti Marathi Madhe

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे खूप सारे शेतकरी शेतात ठिबक सिंचनाचा वापर करून शेती करायला सुरुवात करणार आहे.

अशा परिस्थितीमध्ये शेतकरी नेहमी ठिबक घेऊन शेती करण्यापेक्षा राज्य सरकारने दिलेल्या ठिबक सिंचन योजनेचा वापर करून 80 टक्के अनुदान घेऊन ठिबक सिंचन विकत घेऊ शकतात.

त्यासाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचा फॉर्म देखील ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे. हा फॉर्म महाडीबीटी वेबसाईटवरून देखील भरावा लागणार आहे.

ठिबक सिंचन अनुदान योजना काय आहे

मित्रांनो, ठिबक सिंचन खरेदीसाठी शेतकऱ्यांना सरकार नेहमी आर्थिक मदत देत असते.

प्रधानमंत्री कृषी ठिबक योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 80% पर्यंत अनुदान देखील दिले जाते. शासन शेतकऱ्यांना कृषी सिंचनसाठी नेहमी विविध योजना राबवून शेतकऱ्यांना अर्थिक साह्य दिले जात असते.

ठिबक सिंचन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा

मित्रांनो, ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी हे स्वतंत्र पोर्टल बनवलेले आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तसेच अंतर्गत ठिबक सिंचन साठी अर्ज करावा लागत असतो.

शेतकरी मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या आपल्या गावच्या असणाऱ्या सीएससी सेंटरला किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन देखील हा अर्ज करू शकता. ठिबक सिंचन बसवण्यासाठी शासन अनुदान देत असते पण त्या आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिले ठिबक सिंचन अनुदान योजना याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला ठिबक सिंचन अनुदान योजना याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतेही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच ठिबक सिंचन अनुदान योजना याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

ठिबक सिंचन अनुदान योजना । Thibak Sinchan Anudan Yojana in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top