Connect with us

business ideas

ट्रान्सपोर्ट व्यवसाय कसा सुरु करावा । How to start a Transport Business in Marathi

Published

on

ट्रान्सपोर्ट व्यवसाय

ट्रान्सपोर्ट व्यवसाय मराठी मित्रांनो, ज्याप्रमाणे भारत देशामध्ये व्यवसायाची प्रगती झालेली आहेत त्याचबरोबर व्यवसाय चालवण्यासाठी तसेच एखादे उत्पादन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवसाय हा खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

हेच विचार करून आपल्याला जर वाहतूक व्यवसाय ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्यवसाय येणाऱ्या काळामध्ये फायदेमंद होणारा व्यवसाय आहे. चला तर मग जाणून घेऊया ट्रान्सपोर्ट व्यवसाय माहिती.

ट्रान्सपोर्ट व्यवसाय म्हणजे काय

एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणे याला वाहतूक व्यवसाय असे देखील बोलले जाते. मित्रांनो वाहतूक व्यवसाय हा जगभर पसरलेला आहे.

वाहतूक व्यवसाय सुरू करण्यासाठी काही नियम भारत सरकारने घातलेले आहेत ते नियम काय आहेत आपण वाहतूक व्यवसाय कशा पद्धतीने फायदेशीर करू शकतो.

ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी महाराष्ट्रामध्ये तसेच भारत देशांमध्ये कोणकोणते नियम नवीन सरकारने घातलेले आहेत याची देखील माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

भारत देशामध्ये ट्रान्सपोर्ट व्यवसायाला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे. अनेक प्रकारचे आयात निर्यात व्यवसाय रस्त्यावरून करता येत असतात.

आपण आपल्याला जर या ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या चांगल्या प्रकारे फायदा घ्यायचा असेल तसेच ट्रान्सपोर्ट व्यवसाय मधून चांगल्या प्रकारे नफा कमवायचा असेल तर आपल्यासाठी हा व्यवसाय ट्रान्सपोर्ट व्यवसाय खूपच महत्त्वपूर्ण आहे.

ट्रान्सपोर्ट व्यवसाय

भारत देशांमधील ट्रान्सपोर्ट व्यवसाय योजना काय आहे

भारत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तसेच भारतातील लोकांमध्ये वाहतुकीला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रकारचे महत्त्व देखील आहे.

भारत देशामध्ये वाहतूक उद्योगात ट्रान्सफर उद्योगात 50 दशलक्ष हून अधिक लोक या व्यवसायासाठी खूपच निगडित आहेत. तसेच या व्यवसायामध्ये रोजगाराच्या संधी देखील खूपच चांगल्या प्रकारे आहेत.

ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे प्रकार कोणते

भारत देशांमधील खालील प्रमाणे दिलेले ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे प्रकार आहेत.

1) रोडवरील वाहतूक.

2) पाण्यामधून केली जाणारी वाहतूक.

3) रेल्वेमधून केली जाणारी वाहतूक.

4) हवेमधून केली जाणारी वाहतूक.

5) पाईपलाईन मधून केली जाणारी वाहतूक.

अशाप्रकारे भारत देशामध्ये ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे प्रकार आहेत.

ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी कायदेशीर कागदपत्रे

मित्रांनो, आपल्याला जर ट्रान्सपोर्ट व्यवसाय करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाची नोंदणी करावी लागते.

1) ओळखपत्र.

2) पोलीस पडताळणी फॉर्म.

3) पॅन कार्ड.

4) आधार कार्ड.

5) ड्रायव्हिंग लायसन.

तसेच मित्रांनो आपण आपल्या विभागाच्या आरटीओ कार्यालयामध्ये जाऊन वरील प्रमाणे आपण कागदपत्रे मिळू शकतात. मित्रांनो ट्रान्सपोर्ट व्यवसाय मध्ये कायदेशीर नोंदणी असणे खूपच आवश्यक आहे तसेच ही नोंदणी आपण केंद्र सरकारकडून करून घेणे बंधनकारक असते. तसेच या अंतर्गत आपल्याला शॉप ॲक्ट लायसन, उद्योग आधार आणि जीएसटी नंबर हे असणे खूपच आवश्यक असते.

ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करण्यासाठी खर्च किती येतो

मित्रांनो, भारत देशामध्ये वाहतूक व्यवसाय हा कायदेशीर असा असणारा व्यवसाय आहे. परंतु मित्रांनो या व्यवसायामध्ये देखील आपल्याला गुंतवणूक ही करावीच लागते. तसेच मित्रांनो अगदी सुरुवातीपासून आपल्याला या व्यवसायामध्ये 25 ते 30 लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. ज्यामध्ये आपल्याला खालील प्रमाणे गुंतवणुकीचे काही पर्याय दिलेले आहे.

1) नवीन वाहन खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करावी लागते.

2) वाहनाचा विमा करण्यासाठी देखील गुंतवणूक करावी लागते.

3) कार्यालय स्थापन करण्यासाठी देखील गुंतवणूक करावी लागते.

4) कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिन्याला खर्च येत असतो.

5) आपल्या व्यवसायाची नोंदणी करणे खूपच आवश्यक असते यासाठी देखील खर्च येत असतो.

ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी कर्ज

मेक इन इंडिया ला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने सर्व बँकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुलभ कर्ज देण्याचे आदेश दिलेले आहेत.

जर मित्रांनो तुम्हाला ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना या नावाची योजना चालवलेली आहे या अंतर्गत आपण ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करण्यासाठी भारत सरकारकडून अत्यंत कमी व्याजदरावर कर्ज दिले जाते.

तसेच मित्रांनो आपल्याला मुद्रा कर्ज योजनेबद्दल काही माहिती नसल्यास आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आम्ही आपल्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना याबद्दल माहिती नक्कीच देऊ.

ट्रान्सपोर्ट व्यवसाय कसा वाढवावा

मित्रांनो, आपण यापूर्वी ऐकलेच असेल की आपण जर एखादा व्यवसाय सुरुवात करणारा असाल तर आपला व्यवसाय हा नातेसंबंधावर जास्त प्रकारे चालत असतो.

म्हणून मित्रांनो आपल्याला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपण लोकांमध्ये सामील व्हावे लागेल जे ह्या आधी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत असतील. तसेच मित्रांनो आपण नवीन ग्राहक देखील ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी शोधले पाहिजेत.

मित्रांनो, आपल्याला जर आपला ट्रान्सपोर्ट व्यवसाय जवळून समजून घ्यायचा असेल तर आपण सुरुवातीच्या काळी आपले वाहन भाड्याने चालू शकतो.

जेव्हा आपल्याला ट्रान्सपोर्ट व्यवसाय संदर्भात हळूहळू माहिती मिळू लागते. तेव्हा आपण स्वतःचे वैयक्तिक ट्रान्सपोर्ट सेवा प्रदान करू शकतो.

ट्रान्सपोर्ट व्यवसाय

ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे खूपच गरजेचे असते

मित्रांनो, जेव्हा आपण ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू कराल तेव्हा आपल्याला पोलीस स्टेशन, आरटीओ वाहतूक पोलीस, वन विभागाचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागत असतो. हे टाळण्यासाठी आपण खालील प्रमाणे दिलेल्या गोष्टींची नेहमी काळजी घ्यावी.

1) मित्रांनो सर्वप्रथम आपण ट्रान्सपोर्ट व्यवसायाची कागदपत्रे पूर्ण करावी.

2) आपल्या वाहनचालकाकडे परवाना असणे खूपच आवश्यक असते.

3) आपल्याला वाहतुकीचे सर्व नियम माहित असणे खूपच गरजेचे असते.

4) नोंदणी आणि प्रदूषण प्रमाणपत्र असणे हे देखील ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये खूपच आवश्यक बाब आहे.

5) आपल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये चालक हा मद्यपान करणारा नसावा.

6) ट्रान्सपोर्ट व्यवसाय मध्ये कोणतेही गाडीची ओव्हर लोडिंग करू नये.

7) वाहनांमध्ये भरलेल्या मालाची सर्व कागदपत्रे आपल्याजवळ असावीत.

8) ट्रान्सपोर्ट व्यवसाय मध्ये वाहनाच्या आत मध्ये कोणती अवैध वस्तू असू नये.

ट्रान्सपोर्ट व्यवसाय कल्पना आयडिया

  • cold चेन सेवा
  • लक्झरी बस भाड्याने देणे
  • बस सेवा
  • कुरियर सेवा
  • रुग्णवाहिका सेवा
  • टॅक्सी सेवा
  • पॅकर्स अँड मूव्हर्स

मित्रांनो, अशा प्रकारे आपण ट्रान्सपोर्ट व्यवसाय कल्पना घेऊन ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करू शकता. तसेच आपल्याला आणखी ट्रान्सपोर्ट व्यवसाय संदर्भात कोणतेही प्रकारची नवनवीन माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आम्ही आपल्याला व्यवसाय संकल्पना तसेच नवनवीन व्यवसाय कल्पना घेऊन येत असतो.

ट्रान्सपोर्ट व्यवसाय मराठी याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करायचा असेल तर वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला खूपच उपयोगाची पडणार आहे. तसेच आपल्याला ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू केल्यानंतर कोणत्या कागदपत्राचे आवश्यकता असते हे देखील वरील प्रमाणे लेखांमध्ये आम्ही आपल्याला सांगितलेले आहे.

मित्रांनो आपल्याला ट्रान्सपोर्ट व्यवसाय संदर्भात दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो आपल्याला ट्रान्सपोर्ट व्यवसाय संदर्भात दिलेली वरील प्रमाणे माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपण ट्रान्सपोर्ट व्यवसाय मराठी याबद्दल वाचलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

3 Comments

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending