विक्री व्यवसाय कोणते | Vikri Vyavsay in Marathi, विक्री व्यवसायांची यादी

विक्री व्यवसाय

विक्री व्यवसाय: मित्रांनो, आज आपण विक्री व्यवसाय कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. विक्री व्यवसाय करणे आजकालच्या काळामध्ये खूपच सोपे झालेले आहे कारण ग्राहक देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे.

चला तर मित्रांनो आपण शहरांमध्ये तसेच खेड्यामध्ये गावांमध्ये कोणकोणते विक्री व्यवसाय करू शकतो याची अगदी सविस्तर माहिती यासाठी आपल्याला खूपच कमी गुंतवणूक लागणार आहे.

चला तर कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया विक्री व्यवसाय कोणकोणत्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती.

विक्री व्यवसाय कोणकोणते आहेत तसेच विक्री व्यवसायांची यादी

1) दूध विक्री व्यवसाय

मित्रांनो, आपण घरोघरी जाऊन तसेच रस्त्याच्या कडेला उभे राहून दूध विक्रीचा व्यवसाय देखील खूपच चांगल्या प्रकारे करू शकता. आज-काल दुधाचे भाव हे खूपच वाढलेले आहेत.

यामधून देखील आपण चांगले पैसे कमवू शकतो. मित्रांनो तुमच्याकडे जर गाई नसतील तर तुम्ही शेतकऱ्यांकडून जास्त क्वांटिटीमध्ये स्वस्तामध्ये दूध विकत घेऊ शकता आणि शहरांमध्ये त्याची विक्री खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता.

2) भाजीपाला विक्री व्यवसाय

मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये भाज्यांचा वापर हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. भाजी ही एक आवश्यक अशी असणारी गोष्ट आहे.

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या तसेच फळभाज्या विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करू शकता आणि या व्यवसायामधून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा देखील कमवू शकता.

मित्रांनो अत्यंत कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय आपण सुरू करू शकता तसेच तुम्ही शेतकऱ्यांकडून स्वस्तामध्ये जास्त भाज्या विकत घेऊ शकता आणि त्या मार्केट मधील रेटच्या हिशोबाने तुम्ही त्या भाज्या शहरांमध्ये विकू शकता.

3) फळे विक्रीचा व्यवसाय

मित्रांनो, तुम्ही घरोघरी जाऊन एखादे दुकान लावून रस्त्याच्या कडेला उभे राहून दूध विक्रीचा तसेच फळे विक्रीचा व्यवसाय हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता.

हा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे पैसे मिळू शकतात. तसेच शेतकऱ्यांकडून आपण स्वस्तामध्ये जास्त फळे विकत घेऊ शकता आणि ती शहरांमध्ये त्याची विक्री जास्त किमतीमध्ये करू शकता.

4) घर खरेदी विक्रीचा व्यवसाय

मित्रांनो, जमिनीप्रमाणे तुम्ही घराची किंवा फ्लॅटची विक्री करण्याचे काम देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता. तसेच तुम्ही एक कमिशन एजंट म्हणून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकता.

आजकाल लोकांना चांगले घर चांगल्या भागांमध्ये मिळत नाही इथेच तुम्ही त्यांची मदत करू शकता आणि घर खरेदी विक्रीचा व्यवसाय हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता.

5) जमीन खरेदी विक्री व्यवसाय

मित्रांनो, तुम्ही जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता. मित्रांनो तुम्हाला यामध्ये प्रत्यक्षामध्ये जमीन खरेदी करण्याची गरज पडत नाही तर तुम्ही एक मध्यस्थी म्हणून देखील काम करू शकता.

ज्याला जमीन विकायचे आहे आणि ज्याला जमीन खरेदी करायचे आहे या त्या दोघांची भेट घडवून देऊन आणि व्यवहार पूर्ण करून तुम्ही यामधून चांगले कमिशन देखील कमवू शकता.

6) धान्य खरेदी विक्री व्यवसाय

मित्रांनो, तुम्ही गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी, असे अनेक असणारे धान्य विक्री करण्याचा व्यवसाय देखील करू शकता. तुम्ही शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करू शकता आणि एक दुकान लावून शहरांमध्ये त्या धान्याची विक्री करू शकता. यामधून देखील आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे नफा मिळत असतो.

7) मासे विक्रीचा व्यवसाय

मित्रांनो, लोक मोठ्या प्रमाणामध्ये मासे खात असतात आणि आजकालच्या काळामध्ये माशांच्या किमती देखील भरपूर आहेत. मित्रांनो तुम्ही मासे विक्रीचा व्यवसाय देखील सुरू करू आणि यामधून देखील खूपच चांगल्या प्रकारे पैसे देखील कमवू शकता. तसेच तुम्ही स्वस्तामध्ये मासे खरेदी करू शकता आणि शहरांमध्ये त्यांची विक्री जास्त किमतीमध्ये करू शकता.

8) कपडे विकण्याचा व्यवसाय

मित्रांनो, कपडे विकण्याचा व्यवसाय देखील एक प्रसिद्ध असणारे व्यवसाय तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. कपड्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला खूपच कमी गुंतवणूक करावी लागते.

मित्रांनो कपड्याचे व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रॉफिट मार्जिन आहे. यामधून आपण खूपच चांगल्या प्रकारे कमाई देखील करू शकता.

9) अंडी विक्री व्यवसाय

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती हा रोज अंडी खात असतो. आणि जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंडी खाल्ली जातात.

मित्रांनो तुमच्याकडे जर स्वतःचे पोल्ट्री फार्म नसेल तरीदेखील तुम्ही अंडी खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करू शकता. तसेच तुम्ही पोल्ट्री फार्म मधून स्वस्तामध्ये अंडी खरेदी करू शकता आणि त्याची मार्केट रेट रेटमध्ये विक्री करून खूपच चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता.

10) पुस्तक विक्री व्यवसाय

मित्रांनो, पुस्तक आणि स्टेशनरी विक्री करण्याचा व्यवसाय देखील खूपच चांगला असा असणारा व्यवसाय आहे. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये शिक्षण हे डिजिटल होत आहे परंतु सर्व गोष्टी ऑनलाइन शिकवता येत नाही.

आणि हा मोठा बदल असा लगेच होणार नाही म्हणूनच तुम्ही पुस्तक विक्रेता व्यवसाय देखील खूपच चांगल्या प्रकारे करू शकतो. जोपर्यंत हा बदल होत नाही तोपर्यंत तुम्ही या व्यवसायामधून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेले विक्री व्यवसाय याबद्दलची दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला विक्री व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच विक्री व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

विक्री व्यवसाय कोणते | Vikri Vyavsay in Marathi, विक्री व्यवसायांची यादी

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top