Connect with us

business ideas

ट्रेडिंग म्हणजे काय what is trading in marathi, स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणूक, ऑनलाईन ट्रेडिंग म्हणजे काय

Published

on

ट्रेडिंग म्हणजे काय

ट्रेडिंग म्हणजे काय मित्रांनो, व्यापार हा आजकालच्या काळामध्ये ट्रेडिंगचा खूपच महत्वपूर्ण रस्ता सापडत आहे. परंतु ज्या ठिकाणी ट्रेडिंग म्हणजे व्यापार हा शेअर बाजार मधील देवाण-घेवाण यांना उद्देशून समजलेले आहे. शेअर बाजाराचे विश्व येत्या काही दिवसांमध्ये मित्रांनो प्रचंड वाढलेले आहे. मित्रांनो शेअर बाजारांमध्ये आजकालच्या काळामध्ये नफा कमविण्याच्या आणि गुंतवणुकीच्या अनेक उत्तम प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. चला तर मग आज जाणून घेऊया ट्रेडिंग म्हणजे काय आहे ते.

ट्रेडिंग म्हणजे काय

मित्रांनो, शेअर बाजारांमध्ये ट्रेडिंग चा अर्थ म्हणजे शेअर चा व्यापार असा होतो. मित्रांनो आपण असे पाहिले असेल की जसे दुकानदार काही ठराविक किमतीमध्ये काही वस्तू विकत घेत असतात. आणि त्यांना मिळालेल्या किमतीपेक्षा जरा जास्त किमतीत ग्राहकांना नेहमी विकत असतात.

अगदी तसेच आपण शेअर घ्यायचे आणि नफा कमवून ते विकायचे याच प्रक्रियेला ट्रेडिंग असे बोलले जाते. मित्रांनो शेअर बाजार हा अत्यंत अस्थिर असल्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी नफा मिळेल असे होत नाही. ज्याला ही जोखमीची खेळी समजली तोच शेअर बाजारांमध्ये यशस्वीरीत्या पैसे कमवू शकतो.

ट्रेडिंग आपण कसे शिकू शकतो

मित्रांनो, ट्रेडिंग करताना आपण सर्वप्रथम ट्रेडिंगचा अभ्यास करणे खूपच गरजेचे असते. तसेच महत्त्वाचे देखील असते. ट्रेडिंग कसे करतात किंवा ते करायचे झाल्यास कुठली काळजी घ्यावी, आपण कुठे इन्व्हेस्टमेंट आपण करावे तसेच कुठले नियम आपण फॉलो करावे या संदर्भात देखील अनेक माहिती आपल्याला युट्युब तसेच गुगल वर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे.

मित्रांनो या माहितीचा आपण आवर्जून अभ्यास करावा. आजकालच्या काळामध्ये आपल्याला आजूबाजूला ट्रेडिंग शिकवणी वर्ग देखील खुपच तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्याद्वारे सुद्धा आपण ट्रेडिंग शिकू शकतो. तसेच मित्रांनो ट्रेडिंग शिकत असताना आपण आपल्या दिवसाचा थोडावेळ शेअर मार्केटच्या असणाऱ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी देखील आपण दिला पाहिजे.

ट्रेडर म्हणजे काय

मित्रांनो, ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तीला ट्रेडर बोलले जाते तसेच मित्रांनो शेअर बाजाराच्या क्षेत्रांमध्ये ट्रेडर करणारे स्टॉप ट्रेडर किंवा इक्विटी ट्रेडर तसेच शेअर ट्रेडर असे देखील बोलले जाते.

मित्रांनो, स्टॉक ट्रेडर ही एक व्यक्ती किंवा कंपनी असते जी शेअर बाजाराच्या व्यापारामध्ये गुंतवणूक करत असते. आणि खरेदी आणि विक्रीतून नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असते. स्टॉक ट्रेडर् हे हे नेहमी गुंतवणूकदार एजंट स्टॉक ब्रोकर असतात.

गुंतवणूक आणि ट्रेडिंग यामधील असणारा फरक

1) मित्रांनो, ट्रेडिंग मध्ये शेअर्स हे अल्पकाळासाठी नेहमी विकत घेतली जातात तर गुंतवणुकीमध्ये शेअर्स दीर्घ काळाकरिता खरेदी केले जातात.

2) मित्रांनो, ट्रेडिंग ही नेहमी अल्पकालीन नफा मिळविण्यासाठी नेहमी केली जाते तर गुंतवणूक ही दीर्घकालीन नफा मिळवण्यासाठी केली जाते.

ट्रेडिंगचे असणारे प्रकार

  • scalping trading
  • intraday trading
  • swing trading
  • positional trading

ट्रेडिंगचे असणारे फायदे आणि तोटे काय आहेत

ट्रेडिंगचे असणारे फायदे पुढीलप्रमाणे

1) शेअर बाजार मधील असणारा ट्रेडिंग चा सर्वात मोठा फायदा म्हणजे बँक एफडी बचत खाती इत्यादी सारखे इतर गुंतवणुकीच्या तुलनेत कमी कालावधीमध्ये शेअर बाजारांमध्ये जास्त नफा मिळण्याची शक्यता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.

2) जेव्हा मित्रांनो तुम्ही सार्वजनिक सूचीबद्ध कंपनीचे शेअर्स खरेदी करत असतात तेव्हा ते शेअर्स आकार किती लहान असला तरी तुम्ही कंपनीचे त्यामध्ये भागीदार असतात.

शेअर मार्केट चे तोटे पुढील प्रमाणे आहेत

1) मित्रांनो, बँक एफडी बचत खाती इत्यादी सारख्या गुंतवणुकीच्या प्रमाणे शेअर्स मार्केट मध्ये नफा मिळविण्याची खात्री नसते.

2) मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असते कारण ते नेहमी अस्थिर असतात.

ट्रेडिंग म्हणजे काय

स्टॉक ब्रोकर कोण असतो

मित्रांनो, स्टॉक ब्रोकर हा स्टॉक एक्सचेंज आणि ट्रेडर इन्वेस्टर यांच्यामधील नेहमी दुवा असतो. मित्रांनो स्टॉक ब्रोकर ही एक अशी व्यक्ती असते जी नेहमी ट्रेडर इन्वेस्टर ला स्टॉक exchange सोबत जोडण्याचे काम करत असते.

स्टॉक ब्रोकर ही व्यक्ती नेहमी ट्रेडर आणि इन्वेस्टर ला वेळोवेळी मार्गदर्शन करत असते. तसेच त्यांना कोणता शेअर कधी खरेदी करावा व कोणता शेअर्स कधी विकावा याबद्दल देखील योग्य मार्गदर्शन करत असते.

इन्वेस्टर कोण असतो

मित्रांनो, इन्वेस्टर हे असे लोक असतात जे कि भविष्यामध्ये पैसे कमावण्याच्या हेतूने स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात अशा लोकांना इन्वेस्टर असे बोलले जाते.

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय

मित्रांनो, एका दिवसामध्ये शेअरची खरेदी आणि विक्री करणे म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग होय.

ट्रेडिंग म्हणजे काय प्रश्न उत्तर

ट्रेडिंग म्हणजे नक्की काय?

मित्रांनो, ट्रेडिंग किंवा स्टॉक ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला नेहमी हवा असलेला शेअर्स तुमच्या पसंतीच्या किमतीला खरेदी करणे किंवा काही कालावधीनंतर तो शेअर्स कॅल्क्युलेट नफा कमवून विकणे म्हणजे ट्रेडिंग होय.

ट्रेडिंग चे कोणते प्रकार पडतात?

intra day trading
swing trading
scalper trading
positional trading
long term trading

ट्रेडिंग म्हणजे काय याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, आपला ट्रेडिंग म्हणजे काय याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आपल्या जीवनामध्ये उपयोगी येईल तसेच ट्रेडिंग म्हणजे काय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडले असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो आपल्या ट्रेनिंग बद्दल आणखी काही समस्या असतील तरी देखील तुम्ही आम्हाला कमेंट द्वारे नक्कीच कळवा.

आम्ही त्या समस्या सोडवण्याचे नक्कीच प्रयत्न करू. तसेच आपल्याला ट्रेडिंग बद्दल आणखी माहिती हवी असल्यास ते देखील आम्हाला कळवा. तसेच मित्रांनो ट्रेडिंग म्हणजे काय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending