अधिवास प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे: मित्रांनो आपल्याला शाळेमध्ये कॉलरशिप साठी तसेच महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरीसाठी तसेच अनेक प्रकारच्या खाजगी आणि निम शासकीय नोकरीसाठी अधिवास प्रमाणपत्र तसेच डोमासाईल सर्टिफिकेट लागत असते. मित्रांनो आज आपण अधिवास डोमासाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
अनुक्रमणिका
अधिवास डोमासाईल प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे
1) उमेदवाराचे शाळा सोडलेले चे प्रमाणपत्र लागत असते.
2) वडिलांचे आधार कार्ड लागत असते.
3) उमेदवाराच्या आधार कार्ड लागत असते.
4) जन्म प्रमाणपत्र देखील लागत असते.
5) वडिलांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देखील लागत असते.
6) रेशन कार्ड झेरॉक्स लागत असते.
7) आपले स्वतःचे स्वयंघोषणापत्र लागत असते.
अधिवास डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे
मित्रांनो, साधारणपणे आपण डोमासाईल सर्टिफिकेट साठी अर्ज केल्यानंतर आपल्याला पंधरा दिवसानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट मिळत असते. मित्रांनो आपल्याला जर 15 दिवसाच्या कालावधीमध्ये डोमसाईल सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळाले नाही तर आपण अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये अपील करू शकता.
डोमासाईल सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे याबद्दलचा निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला जर शासकीय खात्यामध्ये नोकरी करायचे असेल तसेच आपल्याला कॉलरशिप मध्ये काही सूट घ्यायची असेल तसेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही चांगल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल यासाठी आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट आवश्यक लागत असते.
मित्रांनो आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट बद्दल दिलेली कागदपत्रांची यादी ही खूपच उपयोगी येणार आहे. मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच आणखी कोणतीही माहिती हवी असल्यास ते देखील आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आणि आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
पत्नीचे डोमासाईल काढण्यासाठी पतीचे डोमासाईल आवश्यक असते का
वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला नसेल किंवा जन्मदाखला नसेल तर डोमासाईल काढता येईल का?