Connect with us

Information

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती (Hotel Management Course Information in Marathi) रग्गड पैसा देणारा कोर्स

Published

on

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती मित्रांनो प्रत्येक लोकांच्या मनामध्ये हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय आहे हा प्रश्न पडत असतो. तसेच हॉटेल मॅनेजमेंट हा कोण कोण करू शकतो हा देखील प्रश्न पडलेला असतो. मित्रांनो आज आम्ही या बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. काही विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे आचारी कोर्स आहे असे वाटत असेल परंतु आज आम्ही या कोर्स बद्दल सर्व प्रकारची माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती.

काय आहे हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती


मित्रांनो, हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती सर्वप्रथम पाहण्या अगोदर आपण हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय याबद्दल माहिती सविस्तर रित्या जाणून घेऊया.

हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय

मित्रांनो, हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे हॉटेल ला संपूर्णपणे मॅनेज करणे म्हणजे हॉटेलमधील सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडणे किंवा चालवणे हे विद्यार्थ्यांनी उत्कृष्टतेचा दर्जा राखणे देखरेख करणे आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये वेळ आणि विभागांचे व्यवस्थापन कार्यक्षमतेने हाताळणे ही कला शिकणे म्हणजेच हॉटेल मॅनेजमेंट होईल. मित्रांनो आजच्या काळामध्ये हॉटेल मॅनेजमेंट ही इंडस्ट्री खूपच मोठी बनलेले आहे.

कारण भारतामध्ये म्हणजे देशातील लोक किंवा विदेशातील पर्यटन पर्यटनासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत किंवा जात असतात. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यासाठी राहण्यास राहण्याची सोय म्हणून हॉटेल ची आवश्यकता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. म्हणून दिवसेनदिवस हॉटेल मॅनेजमेंट ची गरज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहे.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती

हॉटेल मॅनेजमेंट साठी हॉटेल मध्ये कोणते जॉब असतात

अशाप्रकारे जॉब हे हॉटेल मॅनेजमेंट मध्ये असतात. 

हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स किती वर्षाचा असतो

मित्रांनो, हॉटेल मॅनेजमेंट कोर्स कालावधी हा तीन वर्षाचा असतो. यामध्ये मॅनेजमेंटचे अनेक कोर्स आहेत जे त्यांचा कालावधी चार वर्षांचा जास्त किंवा हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा कोर्स सुद्धा आहे त्याचा कालावधी एक वर्षाचा असतो . अशाप्रकारे हॉटेल मॅनेजमेंट या कोर्सचे कालावधी असतात.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स साठी शैक्षणिक पात्रता काय असते

मित्रांनो, हॉटेल मॅनेजमेंट कोर्स मध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत जसे की डिप्लोमा कोर्स, डिग्री कोर्स, सर्टिफिकेट कोर्स यासाठी प्रत्येक कोर्ससाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता उपलब्ध असते.

आपण डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स केल्यास आपल्याकडे अधिक पर्याय उपलब्ध होत असतात. आणि हे कोर्स आपण दहावी किंवा बारावीनंतर करू शकतो. यासाठी आपल्याला दहावी किंवा बारावी मध्ये किमान 50 टक्के गुण असावे असे अनिवार्य आहे., तसेच काही कॉलेज मध्ये प्रवेश परीक्षा एंट्रन्स एक्झाम जसे की एम एच टी, सी इ टी सुद्धा घेतली जाते.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स फी काय आहे

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेल्या माहितीमध्ये तुम्हाला माहीत झालेत असेल की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय असते आणि हॉटेल मॅनेजमेंट मधून आपण कोणते कोर्सेस करू शकतो. मित्रांनो जर आपण सरकारी कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंट करत असाल तर आपल्याला जवळपास 40 ते 80 हजार रुपये प्रति वर्ष खर्च येऊ शकतो.

जर आपण हा कोर्स प्रायव्हेट कॉलेजमधून घेत असेल तर आपल्याला एक ते दीड लाख दरम्यान खर्च येऊ शकतो. प्रवेश घेणे अगोदर आपण कॉलेज सोबत फी बद्दल संपूर्णपणे विचारणा केली पाहिजे.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर पुढे काय

मित्रांनो आपण हॉटेल मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला खालीलप्रमाणे नोकरीची संधी उपलब्ध होतात.

  • 1 हॉटेल्स रेस्टॉरंट
  • 2 एअरलाइन किचन
  • 3 इंडियन आर्मी आणि इंडियन नेव्ही
  • 4 केटरिंग सर्विसेस
  • 5 क्लब आणि bars

अशा ठिकाणी मित्रांनो आपण नोकरी करू शकता.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर recruiting करणाऱ्या प्रतिष्ठित कंपनी कोणते आहेत

  • 1 फाईव्ह स्टार हॉटेल्स
  • 2 ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स
  • 3 ओबेरोई ग्रुप ऑफ हॉटेल्स
  • 4आयटीसी ग्रुप ऑफ हॉटेल्स
  • 5 मनोहर ग्रुप ऑफ होटल

हॉटेल मॅनेजमेंट मध्ये सॅलरी काय असते

मित्रांनो, हॉटेल मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम पंचवीस ते तीस हजार पर्यंत सॅलरी भेटेल. यानंतर आपल्याला हळूहळू आपली अनुभवानंतर सॅलरी वाढत जाते.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती निष्कर्ष

विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती या बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्कीच कळवा. मित्रांनो आपल्याला हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला हॉटेल मॅनेजमेंट संदर्भात कोणत्याही प्रकारची काही अडचण असेल तरी देखील आपण कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी ती माहिती देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. तसेच आपण हॉटेल मॅनेजमेंट कोर्स माहिती ही माहिती आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास देखील विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending