Connect with us

business ideas

निसर्गावर आधारित व्यवसाय कोणते । Nisarga Var Aadharit Vyavsay, भारतातील मानवी व्यवसाय

Published

on

निसर्गावर आधारित व्यवसाय

निसर्गावर आधारित व्यवसाय नमस्कार मित्रांनो, आज आपण निसर्गावर आधारित असणारे व्यवसाय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये अनेक व्यवसाय निसर्गावर आधारित असणारे व्यवसाय आहेत.

आज आपण निसर्गावर कोणकोणते व्यवसाय आधारित आहे त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा कोणता फटका बसू शकतो याची देखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया निसर्गावर आधारित असणारे व्यवसाय कोणते आहेत ते.

निसर्गावर आधारित असणारे व्यवसाय

1) शेळीपालन

मित्रांनो, शेळीपालन हा देखील निसर्गावर आधारित असणाऱ्या व्यवसाय आहे. शेळी पालन व्यवसाय मधून ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातची लोक शहरी भागातलगतची लोक या व्यवसायातून खूपच चांगल्या प्रकारे नफा कमवत आहेत . तसेच शेळीपालन हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर आधारित असणारा व्यवसाय आहे.

2) दूध व्यवसाय

मित्रांनो, दूध व्यवसाय हा सामान्यपणे शेतकरी करत असतो. तसेच दूध व्यवसाय हा पूर्णपणे निसर्गावर आधारित असणारा असा व्यवसाय आहे. शेतामध्ये चारा लागवड ही पाऊस पडल्यानंतरच करता येते त्यामुळे पूर्णपणे हा व्यवसाय निसर्गावर आधारित असणारा व्यवसाय आहे.

निसर्गावर आधारित व्यवसाय

3) रेशीम उद्योग

मित्रांनो, हा एक शेतकऱ्यांनी शेती आधारित केलेला उद्योग आहे हा देखील पूर्णपणे निसर्गावर आधारित असा असणारा व्यवसाय आहे.

4) मुरघास निर्मिती व्यवसाय

मित्रांनो, मुरघास निर्मिती व्यवसाय हा खास तर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असा असणार आहे. हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर आधारित असणारा व्यवसाय आहे.

5) गुलकंद निर्मिती व्यवसाय

मित्रांनो, गुलाबापासून गुलकंद तयार केले जाते हा देखील पूर्णपणे व्यवसाय निसर्गावर आधारित असणारा व्यवसाय आहे.

6) मळणी यंत्र व्यवसाय

मळणी यंत्र हा देखील शेती आधारित व्यवसाय आहे म्हणून पाऊस जर नसला तर मळणी यंत्र व्यवसाय देखील चालणार नाही म्हणून हा देखील निसर्गावर आधारित व्यवसाय आहे.

7) गुळ निर्मिती व्यवसाय

मित्रांनो, शेतामध्ये लावलेल्या उसापासून गुळ निर्मिती व्यवसाय हा केला जातो. परंतु निसर्गामध्ये पाऊसच नाही झाला तर गुळ निर्मिती व्यवसाय देखील सुरू राहणार नाही. त्यामुळे गुळ निर्मिती व्यवसाय हा पूर्णपणे निसर्गावर आधारित असा असणारा व्यवसाय आहे.

8) मेंढी पालन व्यवसाय

मित्रांनो, मेंढी पालन हा व्यवसाय कोरड्या जमिनीवर शेती करणाऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा असा असणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये देखील जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे.

तसेच लहान शेतकऱ्यांसाठी हे फायदेशीर असा व्यवसाय आहे. तसेच मित्रांनो मेंढी पालन हे छोटेसे जागेवर तसेच एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते. मेंढी पालन हा पूर्णपणे निसर्गावर आधारित असा असणारा व्यवसाय आहे.

9) बदक पालन

मित्रांनो, ज्या ठिकाणी कुक्कुटपालनास नेहमी पोषक हवामान असे मिळत नाही त्या ठिकाणी आपण बदक पालन हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू करू शकता.

बदक पालन हा व्यवसाय अंडी आणि मांस उत्पादन करिता खूपच मोठ्या पद्धतीमध्ये केला जातो. बदक पालन हा देखील निसर्गावर आधारित असा असणारा व्यवसाय यासाठी खाद्य हे निसर्गावर आधारित असणारे आहे म्हणून बदक पालन हा व्यवसाय निसर्गावर आधारित असा असणारा व्यवसाय आहे.

10) शेणखत निर्मिती व्यवसाय

मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन आहे ते सर्व शेतकरी या व्यवसायाकडे नेहमी हळूहळू पद्धतीने वळत असतात. पशुधनापासूनचे शेण मिळते त्यापासून हे शेणखत तयार केले जाते आणि शेणखताला ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.

तसेच शेणखताला किंमत देखील चांगली आहे. परंतु मित्रांनो शेणखत हे जनावरांपासून मिळत असते जनावरांना चारा जमिनीमधून मिळत असतो आणि जमिनीमध्ये पाणी हे निसर्गामधून येत असते म्हणूनच पूर्णपणे शेणखत निर्मिती व्यवसाय हा निसर्गावर आधारित असणारा व्यवसाय आहे.

11) काजू प्रक्रिया उद्योग

मित्रांनो, काजू वर बी प्रक्रिया करून काजूगर मिळत असतात. काजूगर हे पिवळसर पांढऱ्या रंगाचे दिसत असतात. मार्च ते मे या कालावधीमध्ये काजू उपलब्ध होत असतात. परंतु काजू लागवड करणे तसेच काजू साठी पाणी हे भरपूर प्रमाणामध्ये लागत असते.
म्हणूनच काजू प्रक्रिया उद्योग हा पूर्णपणे निसर्गावर आधारित असणारा उद्योग आहे.

निसर्गावर आधारित व्यवसाय याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे आपल्याला निसर्गावर आधारित व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. आपल्याला निसर्गावर आधारित व्यवसाय यासंदर्भात दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणते व्यवसाय संदर्भात माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो तसेच निसर्गावर आधारित व्यवसाय याबद्दल दिलेले माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending