मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे: नमस्कार मित्रांनो आपल्याला जर मराठा समाजाचे जात प्रमाणपत्राचा दाखला मिळवायचा असेल तर कोण कोणते कागदपत्रे लागतात हे आपल्या डोक्यामध्ये विचार येत असतील तर आज हे विचार थांबणार आहेत.
कारण की आज आम्ही मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याची यादी घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत ते.
अनुक्रमणिका
मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत
मराठा समाजातील विद्यार्थी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये पुढाकार घेऊ लागलेले आहेत. मात्र अद्यापही अनेकांना मराठा जात प्रमाणपत्र कसे काढायचे याबद्दल माहिती नाही.
तसेच त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याबद्दल देखील माहिती नाही. आज आपण मराठा समाजाचा जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1) जात प्रमाणपत्र हवे असलेल्या व्यक्तीचा स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला त्या दाखल्यावर हिंदू मराठा उल्लेख असणे आवश्यक आहे.
2) शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास बोनफाईड सर्टिफिकेट आवश्यक लागते.
3) घरातील व्यक्तीचा जन्म 13 ऑक्टोंबर 1967 पूर्वी झाला असल्यास त्याचा पुरावा लागत असतो.
विवाहित स्त्रियांसाठी मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1) विवाहपूर्वीचा जात सिद्ध करणारा कोणताही एक पुरावा लागत असतो.
2) विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला लागत असतो.
3) राज्य पत्रामध्ये प्रसिद्ध झालेला नावातील बदल तसेच लग्नपत्रिका किंवा पोलीस स्टेशनचा दाखला लागत असतो.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला मराठा जातीचा दाखला खूपच वेळ लागत असतो हा दाखला काढून घेणे खूपच गरजेचे आहे. मित्रांनो आपल्याला जर मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल असे आम्हाला आशा आहे.
मित्रांनो आपल्याला मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.