नवीन रेशन कार्ड साठी लागणारे कागदपत्रे: मित्रांनो सार्वजनिक वितरणाच्या धोरणानुसार देशातील राज्य सरकारी प्रत्येक नागरिकाला नेहमी रेशन कार्ड देत असतात. या कार्डाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू माफक दरामध्ये व्यक्ति खरेदी करत असतात.
आज आपण नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो रेशन कार्ड असणे खूपच गरजेचे आहे.
रेशन कार्ड विविध योजनेसाठी देखील आपल्याला लागत असते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया नवीन रेशन कार्ड साठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत ते.
अनुक्रमणिका
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत
1) मतदान कार्ड लागत असते.
2) आधार कार्ड लागत असते नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड लागत असते.
3) पॅन कार्ड लागत असते नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी.
4) नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी निवास प्रमाणपत्र लागत असते.
5) विज बिल, पाणी बिल, टेलिफोन बिल यापैकी कोणतेही एक कागदपत्र नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागत असते.
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी कोण अर्ज करू शकतो
1) मित्रांनो, जो व्यक्ती भारताचा नागरिक आहे तो रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज करू शकतो.
2) ज्या मुलांचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे त्या मुलांना पालकांच्या रेशन कार्ड मध्ये समाविष्ट केले जाते.
3) जे अठरा वर्षावरील आहेत ते स्वतःसाठी स्वतंत्र रेशन कार्ड साठी अर्ज करू शकतात.
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्जाची फी किती असते
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्जाची फी ही पाच रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत आहे. आपण अर्ज भरल्यानंतर फी भरावी.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला जर नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे आणि माहिती आपल्यासाठी खूपच उपयोगी पडणार आहे.
मित्रांनो आपल्याला नवीन रेशन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच मित्रांनो आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल. तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.