Connect with us

Information

ओबीसी जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे । OBC Caste Certificate Document in Marathi

Published

on

OBC caste certificate document in Marathi

OBC caste certificate document in Marathi: आज आपण ओबीसी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दलच्या अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ओबीसी लोकांनाही काही सवलती दिल्या जात असतात हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया ओबीसी जात प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

OBC Caste Certificate Document in Marathi ओबीसी जात प्रमाणपत्र साठी लागणारी कागदपत्रे

आपण जर ओबीसी असाल तर ओबीसी जात प्रमाणपत्र हे ओबीसीच्या प्रवर्गातील व्यक्तींच्या ओळखीच्या आणि जातीचे प्रमाणपत्र आहे तसेच हे प्रमाणपत्र अनेक असणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे तसेच भारत सरकारच्या सरकारी योजना आणि सवलतीचा लाभ आणि फायदा घेण्यासाठी खूपच आवश्यक आहे.

1) ओळखीचा पुरावा

  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान ओळखपत्र

2) रहिवासी पुरावा

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • रेशन कार्ड
  • लाईट बिल
  • पाणी बिल

3) जातीचा पुरावा

अर्जदारांच्या वडिलांचे किंवा आजोबांचे असणारे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला देखील लागत असतो.

4) स्वयंघोषणापत्र

अर्जदाराने हे स्वतःच्या जातीचा पुरावा देणारे स्वयंघोषणापत्र द्यावे लागते.

OBC caste certificate document in Marathi

ओबीसी जात प्रमाणपत्रासाठी अर्जाची प्रक्रिया काय आहे?

1) आपण सर्वप्रथम संबंधित तहसील कार्यालय मध्ये जाऊन अर्ज फॉर्म प्राप्त करणे आवश्यक आहे.

2) अर्ज फॉर्म प्राप्त झाल्यानंतर आपण आवश्यक ती माहिती भरावी.

3) अर्ज फॉर्म मध्ये आवश्यक कागदपत्रांवर सेल्फ एटीस्तेड प्रति जोडाव्यात.

4) अर्ज फॉर्म हा संबंधित कार्यालय मध्ये सादर करावा.

5) आपल्या अर्थाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जात प्रमाणपत्र भेटत असते. ओबीसी जात प्रमाणपत्रासाठी अर्जाची प्रक्रिया ही साधारणपणे तीस दिवसांच्या आत मध्ये पूर्ण होत असते.

ओबीसी कास्ट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तसेच अर्ज करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे

1) अर्ज फॉर्म मध्ये भरलेली माहिती ही अचूक आणि पूर्ण असणे गरजेचे आहे.

2) आवश्यक सर्व कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे तसेच सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असणे गरजेचे आहे.

3) अर्ज फॉर्म हा संबंधित कार्यालय मध्ये निर्धारित मुदतीत सादर करणे खूपच गरजेचे आहे.

ओबीसी कास्ट सर्टिफिकेट चे फायदे काय आहेत

1) ओबीसी कास्ट सर्टिफिकेट असल्यास सरकारी नोकरीसाठी राखीव जागा असते.

2) ज्या विद्यार्थ्यांकडे ओबीसी कास्ट सर्टिफिकेट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा असतात.

3) आपल्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर आपल्याला अनुदान आणि कर्ज देखील मिळत असते.

ओबीसी कास्ट सर्टिफिकेट साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

1) सर्वप्रथम आपण राज्य सरकारच्या वेबसाईटला भेट द्यावी.

2) वेबसाईटला भेट दिल्यानंतर जात प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करावे.

3) ऑनलाइन फॉर्म यावरती क्लिक करावे.

4) आपल्या कागदपत्रांची स्कॅन केलेल्या प्रतिनिधी अपलोड कराव्यात.

5) अर्ज शुल्क भरावे.

6) अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा.

ओबीसी कास्ट सर्टिफिकेट साठी जर आपल्याकडे जातीचा पुरावा नसेल तर काय करावे

1) आपण आपल्या वडिलांचा किंवा आजोबांचा जातीचा पुरावा असेल तर आपण त्यांचा पुरावा कास्ट सर्टिफिकेट साठी वापरू शकता.

2) मित्रांनो तुमच्या गावात किंवा शहरांमध्ये जात प्रमाणपत्र देणार आहे प्राधिकरणाची संपर्क साधावा आणि त्यानंतर त्यांना तुमच्या परिस्थितीची माहिती द्यावी.

3) तसेच मित्रांनो तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील सामाजिक न्याय विभागाशी संपर्क साधू शकता तसेच त्यांना तुमच्या असलेल्या परिस्थितीची माहिती देऊ शकता.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती ही नक्कीच ओबीसी कास्ट सर्टिफिकेट यासाठी का सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र नवीन बनवण्यासाठी उपयोगाची पडणार आहे.

मित्रांनो आपल्याला ओबीसी का सर्टिफिकेट याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending