Information
पावसा विषयी माहिती Rainfall information in marathi

पावसा विषयी माहिती पावसाळा एक असा ऋतू आहे जो नेहमी सर्वांनाच आवडत असतो पावसाळ्यामुळे निसर्गामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत असतात. तसेच पावसाळा पावसाळ्यामध्ये खूपच सर्वांना मज्जा येत असते.
तर मित्रांनो आज आपण पावसाळा या विषयी खूपच सारे माहिती पाहणार आहोत ही माहिती आपल्याला नक्कीच आवडेल अशी आम्हाला आशा आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया पावसाळा विषयी माहिती Rainfall information.
अनुक्रमणिका
पावसा विषयी माहिती Rainfall information in marathi
पाऊस ही एक हवामान विषयक असणारी घटना आहेत जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील असणाऱ्या ढगांमधून पाण्याचे द्रव किंवा घन थेंबांच्या वर्षावामुळे उद्भवत असते.
पाऊस पडणे ही एक असणारी नैसर्गिक घटना आहे जी वातावरणामधील असणाऱ्या ढगांमधील वाफेचे द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. तसेच हवा थंड झाल्याने किंवा आद्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडत असतो.
दृश्य पावसाचे असणारे प्रकार
चला तर मित्रांनो जाणून घेऊया आपण पावसाचे कोणकोणते प्रकार आहे जे आपल्या डोळ्यांना दिसू शकतात.
- रिमझिम (किंवा झिमझिम) पाऊस
- मुसळधार पाऊस
- पावसाची रिपरिप
- पावसाची झड
- धावता पाऊस
- गारांचा पाऊस
- अतिवृष्टी
- बर्फमिश्रित पाण्याचा पाऊस
- हलका पाऊस
- हिमवादळ
- वादळी पाऊस
- मोसमी पाऊस
- उन्हाळी पाऊस
- हिवाळी पाऊस
- बारमाही पाऊस
- रात्रीचा पाऊस
- हस्ताचा पाऊस
- पर्जन्यछाया
- उत्तरेचा पाऊस
- कृत्रिम पाऊस
- ढग फवारणी

वार्षिक असणारे पर्जन्यमानाचे प्रकार
कमी पाऊस ५० ते १०० सें.मी. |
मध्यम पाऊस १०० ते २०० सें.मी. |
जास्त पाऊस २०० ते ३०० सें.मी. |
अतिशय जास्त पाऊस ३०० ते ७५० सें.मी. |
पावसाची माहिती निबंध

मित्रांनो, निसर्गाच्या जल चक्रातील पाऊस हा अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक आहे जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा शेतकरी आपल्या शेतामध्ये बियांची पेरणी करत असतो तसेच बियांची पेरणी करण्यास सुरुवात करत असतो.
पाऊस हा शेतीसाठी खूपच महत्त्वाचा असणारा घटक आहे पावसाच्या पाण्यामुळे आपल्याला अन्न आणि पाणी नेहमी मिळत असते.
आजकालच्या काळामध्ये नदीवर धरण बांधून आपण पावसाच्या पाण्याचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करून विद्युत ऊर्जा निर्माण करत असतो.
आपल्या भारतीय हिंदू संस्कृती मध्ये पावसाला इंद्र देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्राचीन मान्यतेनुसार इंद्रदेव पावसाचा वर्षाव स्वर्गा मधून करत असायचे.
आपल्या असणाऱ्या हिंदू शास्त्रांमध्ये कोळीबांधव श्रावण महिन्यामध्ये मासेमारी बंद करत असतात पावसाळा सुरू होत असतात समुद्रामध्ये तसेच नद्यांमध्ये वादळे हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असतात.
यामुळे मासेमारी करता येत नाही तसेच दुसरे कारण की जेव्हा पावसाळ्यामध्ये मासे मोठ्या प्रमाणामध्ये प्रजनन करत असतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये दोन ते तीन महिने मासेमारी बंद ठेवावी लागत असते.
या कालावधीमध्ये कोळी बांधव हे समुद्राला सोन्याचा नारळ वाहत असतात आणि आपली परंपरा बघण्यासारखी आहे. मित्रांनो आपला भारत देश हा संस्कृती आणि सणांचा असणारा देश आहे पावसाळ्यामध्ये आपल्या भारत देशामध्ये खूप सारे सण साजरे केले जात असतात.
प्रामुख्याने नागपंचमी, रक्षाबंधन, गोपालकाला यांसारखे सण हे पावसाळ्यामध्ये येत असतात. हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा महिना हा श्रावण महिन्यात पावसाळ्यामध्ये येत असतो.
तसेच मित्रांनो भारत देशामध्ये आणखी एक विशेषण म्हणजे गणेश चतुर्थी हा सण सप्टेंबर किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये येणारा हा सण आहे. भारत देशांमध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये हा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान गणेश यांची पूजा केली जाते.
आणि हा उत्सव दहा दिवस चालत असतो हे दहा दिवस संपूर्णपणे सुखशांतीचे असतात. कारण की भगवान गणेश हे एकमेव हिंदू धर्मातील असे दैवत आहे ज्यांना सुखकर्ता दुखहर्ता असे म्हटले जाते खासकरून महाराष्ट्र मध्ये असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये मानाचे पाच गणपती आहेत.
पावसा विषयी माहिती Rainfall information in marathi निष्कर्ष
मित्रांनो, वरील प्रमाणे आपल्याला पावसाविषयी माहिती आम्ही अगदी सविस्तर येथे दिलेले आहे तसेच पावसाचे असणारे प्रकार देखील आम्ही आपल्यासाठी सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे वार्षिक असणारे पर्जन्यमानाचे प्रकार कोणकोणते आहेत.
तसेच पाऊस हा किती पडत असतो हे देखील माहिती आम्ही आपल्याला पावसाविषयी माहिती सांगितलेली आहे. तसेच पावसा विषयी माहिती निबंध हा देखील आपल्याला वरील प्रमाणे दिलेला आहे.
मित्रांनो आपल्याला पावसा विषयी माहिती दिलेली माहिती आपल्याला आवडलीच असेल असे आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला जर पावसा विषयी माहिती याबद्दल काही विचार आपल्या मनामध्ये येत असतील तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.
-
Information3 months ago
गीर गाय दुधाचे फायदे Benefits of Gir Cow Milk in Marathi
-
business ideas3 months ago
ग्रामीण भागातील व्यवसाय संधी Business Opportunities in Rural Areas in Marathi
-
business ideas3 months ago
महिला बचत गटाचे फायदे Mahila Bachat Gat Benefits in Marathi
-
marketing4 months ago
मार्केटिंग कसे करावे How To Do Marketing in Marathi
-
business ideas3 months ago
रोपवाटिका माहिती Nursery Information in Marathi
-
business ideas3 months ago
तेल घाणा उद्योग माहिती Oil Ghana Business Information In Marathi
-
business ideas5 months ago
बचत गट व्यवसाय माहिती Bachat Gat Business Information in Marathi
-
business ideas4 months ago
प्रसिद्ध उद्योगपती टाटा कंपनी माहिती मराठी [Tata Company]